ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा पठाण चित्रपट बुधवारी रिलीज होत आहे. या चित्रपटाची चर्चा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच सुरू आहे. या चित्रपटात शाहरुख पहिल्यांदाच धमाकेदार अॅक्शन अवतारात दिसणार आहे. ...
शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा आगामी चित्रपट पठाण (Pathaan) २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. दीपिका पादुकोण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत आहे. ...