ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
बॉलिवुडचा किंग शाहरुख खानचा (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित चित्रपट 'पठाण' उद्या (25 january) रोजी रिलीज होत आहे. ४ वर्षांनी शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता प्रचंड ताणली आहे. ...
Pathaan, Shah Rukh Khan : गेल्या काही दिवसांपासून शाहरूख सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय झालेला दिसतोय. #AskSRK या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतोय... ...