Shahrukh khan, Latest Marathi News अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. Read More
सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ...
पठाण' (Pathaan)चे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस वाढत आहे. 'पठाण' हा हिंदी सिनेसृष्टीतील जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ...
शाहरुख आणि अल्लू अर्जुन एकत्र दिसणार म्हणजे मोठ्या पडद्यावर धमाल बघायला मिळणार यात काही शंका नाही. ...
Pathaan Box Office Collection: शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट जगभरातून प्रचंड कमाई करत आहे. लवकरच हा चित्रपट 900 कोटींचा आकडा पार करेल. ...
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा नव्या घरात प्रवेश. ...
पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील आमिर खानचा १४ वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. हा रेकॉर्ड मोडल्यानंतर सोशल मीडियावर #14YearsOnTheTop हा हॅशटॅग ट्रेंड करतो आहे. ...
पठाणमुळे बॉलिवूडला तर उभारी मिळालीच सोबतच अनेक सिंगल स्क्रीन थिएटरनाही संजीवनी मिळाली. ...
'सूर्य एकटाच असतो..तो तळपत असतो...' पठाणच्या यशावर शाहरुखने भावना व्यक्त केल्या. ...