लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
Shahrukh चे एक ट्विट अन् Swiggy ची टीम जेवणाचा डब्बा घेऊन 'मन्नत'वर; फोटो व्हायरल... - Marathi News | shahrukh-khan-tweet-in-asksrk-swiggy-delivery-boy-with-dinner-at-mannat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shahrukh चे एक ट्विट अन् Swiggy ची टीम जेवणाचा डब्बा घेऊन 'मन्नत'वर; फोटो व्हायरल...

Shahrukh Khan: बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने AskSRK सेशन घेतले, यावेळी त्याच्या एका ट्विटची जोरदार चर्चा झाली. ...

शाहरुख खानलाही आरोपी करण्याची मागणी, कार्डिलिया क्रूझ ड्रग्सप्रकरणी आणखी एक याचिका - Marathi News | Demand to make Shahrukh Khan also accused, another petition in Cordelia Cruz drug case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाहरुख खानलाही आरोपी करण्याची मागणी, कार्डिलिया क्रूझ ड्रग्सप्रकरणी आणखी एक याचिका

मानवी अधिकार कार्यकर्ते रशीद खान पठाण यांनी फौजदारी जनहित याचिका केली दाखल ...

'मी सिगरेटच्या धुरात वेढला गेलोय', शाहरुखचा खुलासा; चाहते काळजीने म्हणाले, 'जगात प्रेम...' - Marathi News | shahrukh khan says he lied about quitting smoking says he is surrounded by smoke | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी सिगरेटच्या धुरात वेढला गेलोय', शाहरुखचा खुलासा; चाहते काळजीने म्हणाले, 'जगात प्रेम...'

शाहरुखला स्मोकिंगचं व्यसन आहे हे त्याने अनेकदा मान्य केलंय. ...

'माझ्या मित्राचा तू क्रश आहेस, आता मी काय करु?' चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखचं भन्नाट उत्तर - Marathi News | Shahrukh khan gives hillarious reply to a fan in asksrk session on twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या मित्राचा तू क्रश आहेस, आता मी काय करु?' चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखचं भन्नाट उत्तर

शाहरुखचं सोशल मीडिया अकाऊंट कायम चाहत्यांनी भरलेलं असतं. ...

'मन्नत'च्या बाजूलाच बनतोय दीपवीरचा 'आशियाना', 119 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं अपार्टमेंट - Marathi News | ranveer singh and deepika padukone going to be neighbours of shahrukh khan as the bought new house in bandstand for 119cr of value | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन्नत'च्या बाजूलाच बनतोय दीपवीरचा 'आशियाना', 119 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं अपार्टमेंट

बांद्राच्या बँडस्टँड या अतिउच्च परिसरात सागर रेशम या इमारतीत त्यांनी फ्लॅट खरेदी केले आहेत. ...

Shah Rukh Khan : Video - जबरी फॅन्स! शाहरुखच्या 300 चाहत्यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; 'मन्नत' बाहेर रचला इतिहास - Marathi News | Shahrukh Khan fans made guinness world record with srk iconic pose outside mannat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video - जबरी फॅन्स! शाहरुखच्या 300 चाहत्यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; 'मन्नत' बाहेर रचला इतिहास

Shah Rukh Khan : शाहरुखने चाहत्यांसाठी तीच आयकॉनिक पोझ दिली, जी तो वर्षानुवर्षे करत आला आहे. पण यावेळी असं काही घडलं की विश्वविक्रम झाला. ...

57 कोटींची मालकीण तरी 'या' अभिनेत्रीने पर्समध्ये जपून ठेवलेत शाहरुखने दिलेले 300 रु, कारण... - Marathi News | south cinema why shah rukh khan gave priyamani rs 300 during chennai express song shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :57 कोटींची मालकीण तरी 'या' अभिनेत्रीने पर्समध्ये जपून ठेवलेत शाहरुखने दिलेले 300 रु, कारण...

अभिनेत्रीला किंग खानकडून 300 रुपये मिळाले होते आणि ती रक्कम आजही तिने तिच्या पर्समध्ये जपून ठेवली आहे. ...

जेव्हा फोनवर रडत होती फराह खान; शूटिंग मध्येच सोडून शाहरुख पोहोचला डायरेक्टरच्या घरी - Marathi News | farah khan once revealed was crying over phone shahrukh left in middle of shoot to comfort director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा फोनवर रडत होती फराह खान; शूटिंग मध्येच सोडून शाहरुख पोहोचला डायरेक्टरच्या घरी

Farah Khan And ShahRukh Khan : शाहरुख खानची जुनी मैत्रीण आणि फिल्ममेकर फराह खानने आपल्या एका जुन्या व्हिडिओमध्ये खुलासा केला होता की, शाहरुख खऱ्या आयुष्यातही थेरेपिस्टसारखाच आहे. ...