लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
NCB च्या क्लीनचीटनंतर आर्यन खानने केली पुन्हा पार्टी; ड्रिंक करतानाचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | shah rukh khan son aryan khan video from club goes viral watch here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :NCB च्या क्लीनचीटनंतर आर्यन खानने केली पुन्हा पार्टी; ड्रिंक करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Aryan khan: सध्या सोशल मीडियावर आर्यनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ...

Rajkumar Hirani Dunki: '...तर चित्रपटाचे दिग्दर्शन करणे सोडून द्या', KRKचे राजकुमार हिरानी यांना चॅलेंज - Marathi News | Kamal Rashid Khan on Rajkumar Hirani: 'then stop directing films', KRK challenges Rajkumar Hirani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...तर चित्रपटाचे दिग्दर्शन करणे सोडून द्या', KRKचे राजकुमार हिरानी यांना चॅलेंज

Rajkumar Hirani SRK Dunki: बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी त्यांच्या अपकमिंग 'डंकी' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ...

Remake of Deewaar : सगळं ठरलेलं, पण ‘दीवार’चा रिमेक बनवण्याचं शाहरूखचं स्वप्नं राहिलं अधुरं...! - Marathi News | After Don, Shah Rukh Khan wanted to remake of Deewaar as well, nothing happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळं ठरलेलं, पण ‘दीवार’चा रिमेक बनवण्याचं शाहरूखचं स्वप्नं राहिलं अधुरं...!

Shah Rukh Khan : होय, ‘डॉन’च्या रिमेकनंतर ‘दीवार’चा रिमेक बनवण्याची शाहरूखची इच्छा होती. त्याने स्टारकास्टही फायनल केली होती. पण.... ...

Ranveer Singh Deepika Padukone : शाहरूखचे शेजारी होणार रणवीर-दीपिका, ‘मन्नत’ जवळ खरेदी केलं इतक्या कोटींचं घर - Marathi News | Ranveer Singh Deepika Padukone buys quadruplex near Shah Rukh khan Mannat worth Rs 119 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखचे शेजारी होणार रणवीर-दीपिका, ‘मन्नत’ जवळ खरेदी केलं इतक्या कोटींचं घर

Ranveer Singh Deepika Padukone buy New Apartment: होय, रणवीर व दीपिका यांनी शाहरूखच्या ‘मन्नत’ शेजारच्या एका टॉवरमध्ये एक अलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. या अपार्टमेंटमधून समुद्राचा सुंदर नजारा दिसतो. ...

बॉलिवूडचे 'करण-अर्जुन' पुन्हा एकत्र दिसणार! तब्बल २७ वर्षांनी शाहरूख-सलमान एकाच चित्रपटात - Marathi News | salman khan shahrukh khan big budget action film of indian cinema announce soon movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे 'करण-अर्जुन' पुन्हा एकत्र दिसणार! तब्बल २७ वर्षांनी शाहरूख-सलमान एकाच चित्रपटात

Salman and shahrukh khan:एकेकाळी एकमेकांचे घनिष्ट मित्र असलेल्या या दोघांच्या नात्यात वादाची ठिगणी पडली होती. तेव्हापासून जवळपास २७ वर्ष हे दोन्ही कलाकार एकमेकांचा चेहरादेखील पाहात नव्हते. ...

आर माधवनच्या रॉकेट्रीमध्ये SRKला बघून चाहते झाले खूश, ट्विटरवर कौतुकचा वर्षाव, म्हणाले... - Marathi News | Fans were happy to see SRK in R Madhavan's rocketry, a shower of appreciation on Twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर माधवनच्या रॉकेट्रीमध्ये SRKला बघून चाहते झाले खूश, ट्विटरवर कौतुकचा वर्षाव, म्हणाले...

आर. माधवनच्या रॉकेट्री 'द नंबी इफेक्ट' या चित्रपटात शाहरुख खानचा 10 मिनिटांचा केमिओ आहे. SRKचे चाहते ट्विटरवर त्याचं कौतुक करताना थकत नाहीत. ...

नको त्या हट्टापाई 'जोश'फेम अभिनेत्याने बर्बाद केलं स्वत:चं करिअर; आज जगतोय असं जीवन - Marathi News | chandrachur singh details about the josh actor that fans would like to know | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नको त्या हट्टापाई 'जोश'फेम अभिनेत्याने बर्बाद केलं स्वत:चं करिअर; आज जगतोय असं जीवन

Chandrachur singh: सुष्मिता सेनची मुख्य भूमिका असलेल्या 'आर्या' या वेबसीरिजच्या माध्यमातून पुन्हा कलाविश्वात पदार्पण केलं. मात्र, त्याच्या अभिनयाची जादू फारशी चालली नाही. ...

Rocketry Movie Review: खऱ्या देशभक्तीचं दर्शन घडवणारा 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट', वाचा कसा आहे सिनेमा - Marathi News | Rocketry - The Nambi Effect Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rocketry Movie Review: खऱ्या देशभक्तीचं दर्शन घडवणारा 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट', वाचा कसा आहे सिनेमा

Rocketry - The Nambi Effect Movie Review केवळ सीमेवर लढतात तेच नॅशनल हिरो नसतात, तर समाजात वावरतानाही देशसेवेसाठी जीवन वेचणारेही खरे नायक असतात. 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट' चित्रपटातही अशाच एका देशभक्त वैज्ञानिकाची कथा पहायला मिळते. ...