लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
असं वाटतंय तुझा वाढदिवस आहे... श्रेया बुगडेच्या पोस्टवरील अभिनेता सौरभ गोखलेची कमेंट चर्चेत - Marathi News | Actor Saurabh Gokhal's comment on Shreya Bugdene's post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं वाटतंय तुझा वाढदिवस आहे... श्रेया बुगडेच्या पोस्टवरील अभिनेता सौरभ गोखलेची कमेंट चर्चेत

शाहरुखला शुभेच्छा देताना श्रेयाने त्याच्यासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. ...

Pathaan Teaser : शाहरूखने चाहत्यांना दिलं वाढदिवसाचं गिफ्ट, ‘पठान’चा जबरदस्त टीझर रिलीज - Marathi News | Shah Rukh Khan Deepika Padukone John Abraham Pathaan Teaser Release On His Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखने चाहत्यांना दिलं वाढदिवसाचं गिफ्ट, ‘पठान’चा जबरदस्त टीझर रिलीज

Pathaan Teaser Out : अपनी कुर्सी की पेटी बांध लिजीए...  , असं म्हणत शाहरूखने ‘पठान’चा टीझर शेअर केला आहे. टीझर अ‍ॅक्शन, रोमान्स व एंटरटेनमेंटने भरलेला आहे. ...

Shahrukh Khan: बर्थ डेच्या एक दिवस आधी शाहरुख खानची मर्सिडीज 'टो', पालिकेनं उचलली - Marathi News | Shah Rukh Khan's Mercedes 'Tow' was picked up by the BMC municipality before his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बर्थ डेच्या एक दिवस आधी शाहरुख खानची मर्सिडीज 'टो', पालिकेनं उचलली

शाहरुखची मर्सिडीज बेंझ एस क्लास मुंबईतील रस्त्यावरून उचलण्यात आली आहे. ...

Shahrukh Khan Birthday : हेमाला सर्वाधिक आवडलं ते त्याचं नाक...! वाचा, शाहरूख टीव्हीवर काम करत असतानाची गोष्ट...!!  - Marathi News | Shahrukh Khan Birthday SRK got his first film because of his nose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेमाला सर्वाधिक आवडलं ते त्याचं नाक...! वाचा, शाहरूख टीव्हीवर काम करत असतानाची गोष्ट...!! 

shahrukh khan birthday: होय, शाहरूखला स्टार बनवण्यात त्याच्या नाकाचा मोठा वाटा होता. नाकामुळेच शाहरूखला त्याचा पहिला सिनेमा मिळाला होता. खुद्द SRKने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. ...

"मस्त फ्रंट फूट शॉट"; जय शाह यांच्या ट्विटवर शाहरुखची दाद, अक्षय कुमारही खूश झाला! - Marathi News | Shah rukh khan and Akshay Kumar praises BCCI historic decision | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मस्त फ्रंट फूट शॉट"; जय शाह यांच्या ट्विटवर शाहरुखची दाद, अक्षय कुमारही खूश झाला!

BCCI चे सचिव जय शाह यांनी घेतलेल्या महिला क्रिकेटपटूंना पुरुष खेळाडूंप्रमाणेच मॅच फी दिली जाईल या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत शाहरुख खानपासून ते अक्षय कुमारपर्यंत अनेक कलाकारांनी केलं आहे. ...

Bus Bai Bus :  शाहरूखने माझा हात हातात घेतला आणि..., सायली संजीवने सांगितला ‘त्या’ भेटीचा किस्सा - Marathi News | bus bai bus marathi actress sayali sanjeev talk about shah rukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखने माझा हात हातात घेतला आणि..., सायली संजीवने सांगितला ‘त्या’ भेटीचा किस्सा

Sayali Sanjeev : ‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सायलीने नुकतीच ‘बस बाई बस’ (Bus Bai Bus ) या शोमध्ये हजेरी लावली आणि यानिमित्ताने एक ना अनेक खुलासे केलेत.... ...

Suhana Khan Saree Look: सुहाना खानला Diwali Party मध्ये साडीत पाहून शाहरूख, गौरीने केल्या खास कमेंट्स - Marathi News | Suhana Khan Saree Look in Diwali Party Father Shahrukh Khan Mother Gauri Khan share comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुहाना खानला दिवाळीच्या पार्टीत साडीत पाहून शाहरूख, गौरीने केली खास कमेंट

तुम्ही पाहिलात का सुहानाचा 'साडी लूक' ...

Pushpa 2 : शाहरूख- सलमान नव्हे ‘पब्लिक’ला हवा अल्लू अर्जुन! रिलीजआधीच  ‘पुष्पा 2’चा कारनामा!! - Marathi News | Allu Arjun Pushpa 2 Become Most Awaited Hindi Film Of 2023 Surpassed Shah Rukh Khan Pathaan Salman Khan Tiger 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख- सलमान नव्हे ‘पब्लिक’ला हवा अल्लू अर्जुन! रिलीजआधीच  ‘पुष्पा 2’चा कारनामा!!

Most Awaited Hindi Film Of 2023 : पुष्पा 2, पठान, जवान, टायगर 3, डंकी असे अनेक सिनेमे नव्या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पण अल्लू अर्जुनने शाहरूख खान व सलमान खानला मागे टाकलं आहे... ...