लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
Pathaan: 'फरक पडत नाही...', 'पठाण' वादावर शाहरूख खानने सोडले मौन - Marathi News | No matter what the world does, people like us will stay positive, says Shah Rukh Khan on Pathan movie controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फरक पडत नाही...', 'पठाण' वादावर शाहरूख खानने सोडले मौन

सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा आगामी सिनेमा 'पठाण'वर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. ...

Gandhi Godse Ek Yuddh : शाहरुखच्या 'पठाण'ला टक्कर द्यायला येतोय 'गांधी गोडसे एक युद्ध'; चिन्मय मांडलेकरही असणार सिनेमाचा भाग - Marathi News | gandhi-godse-ek-yuddh-rajkumar-santoshi-film-releasing-next-year-on-republic-day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या पठाणला टक्कर द्यायला येतोय 'गांधी गोडसे एक युद्ध'

दिग्दर्शक राजकुमार संतोषी  ९ वर्षांनंतर पुन्हा दिग्दर्शकाच्या भुमिकेत परतले आहेत. त्यांच्या 'गांधी-गोडसे एक युद्ध' या सिनेमाची घोषणा आज करण्यात आली आहे. ...

Prakash Raj : 'बेशरम रंग' वादात प्रकाश राज यांची उडी; 'भगवा घातलेले बलात्कारी स्वामी...' - Marathi News | prakash-raj-speaks-on-besharam-rang-song-controversy-says-okay-when-saffron-clad-swamiji-are-rapists | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बेशरम रंग वादात प्रकाश राज यांची उडी; 'भगवा घातलेले बलात्कारी स्वामी..'.

दीपिकाने भगवा रंगाची बिकीनी घातल्याने गदारोळ झाला आहे. काही लोक प्रचंड विरोध करताना दिसत आहेत, तर काही समर्थनही करत आहेत. ...

Pathaan: "शाहरुखचा 'पठाण' ज्या थिएटरमध्ये लागेल ते थिएटर जाळून टाका", अयोध्येच्या महंतांचं विधान! - Marathi News | ayodhya mahant raju das says boycott shahrukh khan and deepika padukone film pathan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शाहरुखचा 'पठाण' ज्या थिएटरमध्ये लागेल ते थिएटर जाळून टाका, यांना असाच धडा शिकवला पाहिजे"

Pathaan Movie: अयोध्येतील महंत राजू दास यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा आगामी सिनेमा 'पठाण'वर बहिष्काराची मागणी केली आहे. ...

Pathaan : ‘बेशरम रंग’वरून 'बेरंग'; शाहरुख-दीपिकाचे पोस्टर जाळून निषेध, भाजपा नेतेही घुश्श्यात - Marathi News | MP: Protest In Indore For Ban On Deepika Padukone Shah Rukh Khan Pathaan Effigies Burnt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बेशरम रंग’वरून 'बेरंग'; शाहरुख-दीपिकाचे पोस्टर जाळून निषेध, भाजपा नेतेही घुश्श्यात

Protest against Shah Rukh Khan's Pathaan : शाहरूख खान व दीपिका पादुकोणचा ‘पठान’ हा सिनेमा रिलीजआधीच वादात सापडला आहे. कारण आहे, या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं. ...

Besharam Rang Pathaan : 'बेशर्म रंग' गाण्यात रंग भरणारी डिझायनर कोण; दीपिकाला दिला आजवरचा सर्वात बोल्ड लुक - Marathi News | besharam-rang-outfit-designer-shaleen-nathani-gave-bold-look-for-shahrukh-and-deepika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बेशर्म रंग' गाण्यात रंग भरणारी डिझायनर कोण; दीपिकाला दिला आजवरचा सर्वात बोल्ड लुक

पठाण सिनेमातील 'बेशर्म रंग' हे गाणे काही ना काही कारणाने सध्या चर्चेत आहे. यात दीपिकाचा खूपच बोल्ड अॅंड ब्युटिफुल लुक आहे यात शंका नाही. ...

Bhoothnath : ‘भूतनाथ’मधील क्यूट ‘बंकू’ 14 वर्षांनंतर कसा दिसतो? फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, हँडसम - Marathi News | bhoothnath banku aka aman siddiqui is a grown up man now looks super dashin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘भूतनाथ’मधील क्यूट ‘बंकू’ 14 वर्षांनंतर कसा दिसतो? फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, हँडसम

Bhoothnath : ‘भूतनाथ’ मधील बंकू असं म्हटलं की लगेच या चिमुकल्याचा निरागस चेहरा तुमच्या समोर येतो. ...

'पूजा कोणाचीही करा, पण भावना दुखवू नका', भाजप मंत्र्याचा आमिर-शाहरुखला सल्ला - Marathi News | minister narottam mishra target on aamir khan kalash puja and shahrukh khan vaishno devi visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पूजा कोणाचीही करा, पण भावना दुखवू नका', भाजप मंत्र्याचा आमिर-शाहरुखला सल्ला

Narottam Mishra : यापूर्वी मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांना नवविवाहित जोडपे म्हणून सादर केलेल्या बँकेच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला होता. ...