लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
जुही चावलाच्या आधी माधुरी दीक्षितला ऑफर झाला होता शाहरुख खानचा हा ब्लॉकबस्टर सिनेमा - Marathi News | Before Juhi Chawla, Madhuri Dixit was offered this blockbuster film of Shahrukh Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुही चावलाच्या आधी माधुरी दीक्षितला ऑफर झाला होता शाहरुख खानचा हा ब्लॉकबस्टर सिनेमा

Madhuri Dixit And Shah Rukh Khan : माधुरी दीक्षितने शाहरुख खानसोबत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. दोघांची जोडी पहिल्यांदाच 'अंजाम' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. ...

'ओम शांती ओम'मध्ये व्हिलनची भूमिका का नाकारली? विवेक ओबेरॉय म्हणाला, "दोन कारणांमुळे..." - Marathi News | vivek oberoi rejects Om shanti Om shahrukh khan starrer movie reveals reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ओम शांती ओम'मध्ये व्हिलनची भूमिका का नाकारली? विवेक ओबेरॉय म्हणाला, "दोन कारणांमुळे..."

विवेक ओबेरॉयने 'हम तुम', 'ओम शांती ओम' आणि 'मु्न्नाभाई एमबीबीएस' मधील भूमिका नाकारल्या आहेत. ...

Shah Rukh Khanच्या आधी या अभिनेत्यांना ऑफर झाली होती माथेफिरू राहुलची भूमिका, पाहा कोण आहेत ते? - Marathi News | Before Shah Rukh Khan, these actors were offered the role of the headstrong Rahul in Darr Movie, see who they are? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shah Rukh Khanच्या आधी या अभिनेत्यांना ऑफर झाली होती माथेफिरू राहुलची भूमिका, पाहा कोण आहेत ते?

२६ वर्षांपूर्वी एक असा चित्रपट रिलीज झाला होता ज्यात नायकापेक्षा खलनायकाला प्रेक्षकांनी जास्त दाद दिली आणि सहानुभूतीही मिळाली. हा चित्रपट म्हणजे डर (Darr). ...

ना गौरी, ना आर्यन ना लाडकी लेक सुहाना... शाहरुख खानच्या फोनवर 'या' खास व्यक्तीचा फोटो! - Marathi News | Shah Rukh Khan Mobile Wallpaper Revealed Featuring Son Abram Pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना गौरी, ना आर्यन ना लाडकी लेक सुहाना... शाहरुख खानच्या फोनवर 'या' खास व्यक्तीचा फोटो!

शाहरुखच्या फोनमधील वॉलपेपरवरचा फोटो दिसला. तो फोटो पाहून सर्वांनी अभिनेत्याचं भरभरून कौतुक केलं आहे. ...

ओटीटीवर कधी-कुठे प्रदर्शित होणार शाहरुख, आर्यन अन् अबरामचा 'मुफासा द लायन किंग' सिनेमा? - Marathi News | Shah Rukh Khan, Aryan Khan, And Abram Khan Mufasa: The Lion King Ott Release Update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओटीटीवर कधी-कुठे प्रदर्शित होणार शाहरुख, आर्यन अन् अबरामचा 'मुफासा द लायन किंग'?

हा सिनेमा ओटीटीवर कधी येणार या प्रतीक्षेत चाहते आहेत. ...

मुलांच्या गॅदरिंगमध्ये शाहरुख-सैफने वेधलं लक्ष, चाहत्यांना आली 'कल हो ना हो' ची आठवण - Marathi News | shahrukh khan and saif ali khan chit chat at children s school gathering fans recalled kal ho na ho | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलांच्या गॅदरिंगमध्ये शाहरुख-सैफने वेधलं लक्ष, चाहत्यांना आली 'कल हो ना हो' ची आठवण

शाहरुख-सैफचा व्हिडिओ पाहिलात का? ...

Honey Singh: शाहरुख खानने हनी सिंहच्या कानाखाली मारली होती? रॅपरने ९ वर्षांनी केला खुलासा - Marathi News | honey singh reveals whether shahrukh khan slapped him 9 years ago in US tour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Honey Singh: शाहरुख खानने हनी सिंहच्या कानाखाली मारली होती? रॅपरने ९ वर्षांनी केला खुलासा

Honey Singh: युएस टूरवेळी नक्की काय घडलं होतं? ...

अबरामच्या शाळेत 'ये जो देस है तेरा' गाण्यावरील नृत्य बघताच शाहरुख खान भावुक, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Shahrukh khan gets emotional after watching AbRam khan dance on the song Yeh Jo Des Hai Tera at school video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबरामच्या शाळेत 'ये जो देस है तेरा' गाण्यावरील नृत्य बघताच शाहरुख खान भावुक, व्हिडीओ व्हायरल

शाहरुखच्या 'स्वदेस' सिनेमातील 'ये जो देस है तेरा' गाण्यावर अबरामच्या शाळेतील मुलांनी डान्स केला. तेव्हा किंग खानची प्रतिक्रिया काय होती, त्याचा व्हिडीओ समोर आलाय. ...