लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते - Marathi News | the bads of bollywood rajat bedi fans celebrate comeback of b towns og villain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते

Bads Of Bollywood : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची पहिली वेबसीरिज बॅड्स ऑफ बॉलिवूडचा प्रीव्ह्यू लाँच नुकताच पार पडला. सध्या या सीरिजची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान या वेबसीरिजमधून २००० च्या दशकातील प्रसिद्ध खलनायकाचं पुनरागमन होणार ...

आर्यन खानच्या दिग्दर्शनावर रितेश देशमुख फिदा, शाहरुखला पोस्ट टॅग करत म्हणाला "हा किती अभिमानाचा..." - Marathi News | Riteish Deshmukh hails Aryan Khan directorial debut Bads of Bollywood Netflix web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यन खानच्या दिग्दर्शनावर रितेश देशमुख फिदा, शाहरुखला पोस्ट टॅग करत म्हणाला...

रितेश देशमुख याने शाहरुख खानचा लाडका लेक आर्यन खानसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर - Marathi News | shahrukh khan sense of humour says one hand is enough to lift national award speaking at trailer launch of aryan khan s series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर

शाहरुख खानच्या हाताला काय झालं? म्हणाला... ...

शाहरुखने महाराष्ट्रभूमीचे मानले आभार, जमिनीला स्पर्श करुन केला प्रणाम, सर्वांनी केलं किंग खानचं कौतुक - Marathi News | Shahrukh khan thanked Maharashtra mumbai bowed down to the ground video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखने महाराष्ट्रभूमीचे मानले आभार, जमिनीला स्पर्श करुन केला प्रणाम, सर्वांनी केलं किंग खानचं कौतुक

शाहरुखने त्याच्या भाषणातून मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल आदर आणि प्रेम दर्शवला आहे. काय म्हणाला शाहरुख? ...

शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला... - Marathi News | aryan khan is a copy of father shah rukh khan netizens praised him for frist appearance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा लेक आर्यन खान सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करतोय. आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या शोचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. ...

शाहरुखच्या मन्नतमध्ये डिलिव्हरी बॉय बनून घुसण्याचा प्रयत्न; पण समोर आलं भलतंच सत्य! व्हिडीओ बघाच - Marathi News | shahrukh khan fan attempt to enter mannat by becoming a delivery boy but the truth came out video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या मन्नतमध्ये डिलिव्हरी बॉय बनून घुसण्याचा प्रयत्न; पण समोर आलं भलतंच सत्य! व्हिडीओ बघाच

किंग खानला भेटण्यासाठी चाहत्याचा अनोखा जुगाड; डिलिव्हरी बॉय बनून गेला पण, घडलं असं काही... ...

शाहरुख खानचा मुलगा शोभतो! 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'ची पहिली झलक समोर, आर्यन खानचा दमदार अभिनय - Marathi News | Shahrukh Khan son aryan khan webseries bads of bollywood first look revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानचा मुलगा शोभतो! 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'ची पहिली झलक समोर, आर्यन खानचा दमदार अभिनय

दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या माध्यमातून स्वतःची छाप सोडली आहे. या सीरिजचा पहिला लूक समोर येताच सर्वांनी प्रेम दर्शवलं आहे ...

"वय झालं, आता रिटायरमेंट घे..", नेटकऱ्याने डिवचलं, शाहरुखने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाला- - Marathi News | Shahrukh khan replied netizens asksrk session about teased him retirement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वय झालं, आता रिटायरमेंट घे..", नेटकऱ्याने डिवचलं, शाहरुखने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाला-

शाहरुख खानला एका नेटकऱ्याने रिटायरमेंट घे, असा खोचक प्रश्न विचारला. त्यावर किंग खानने दिलेलं उत्तर चर्चेत आहे ...