लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
#AskSRK: 'पठाण' कुटुंबासोबत बघण्याच्या लायकीचा आहे का? चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं कडक उत्तर - Marathi News | #AskSRK pathaan shah rukh khan replied fans who ask can we watch film with family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण' कुटुंबासोबत बघण्याच्या लायकीचा आहे का? चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं कडक उत्तर

Pathaan, Shah Rukh Khan : गेल्या काही दिवसांपासून शाहरूख सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय झालेला दिसतोय. #AskSRK या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतोय... ...

Suhana Khan Hot Photos, Shahrukh Khan: फोटो सुहानाचे पण भाव खाऊन गेली शाहरूखची धम्माल कमेंट, बघा काय घडलं... - Marathi News | Shahrukh Khan comment wins heart as Suhana Khan posts bold hot photos on Instagram see what happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटो सुहानाचे पण भाव खाऊन गेली शाहरूखची धम्माल कमेंट, बघा काय घडलं...

सुहाना खानने तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले होते, पण त्या फोटोंपेक्षा शाहरुखच्या कमेंटचीच जास्त चर्चा रंगली. ...

Ajay Devgan : 'पठाण'चा रिलीज आधीच धुमाकूळ, अजय देवगण म्हणतो; 'जे कोणालाच जमलं नाही ते...' - Marathi News | ajay devgan praises pathaan advance booking performance says i am very happy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'चा रिलीज आधीच धुमाकूळ, अजय देवगण म्हणतो; 'जे कोणालाच जमलं नाही ते...'

शाहरुख खानचा मित्र आणि अभिनेता अजय देवगण यानेही 'पठाण' सिनेमावर भाष्य केले आहे. ...

Pathaan Movie : "आधी हनीमूनला जाऊ की पठाण पाहू", चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख म्हणतो, 'बेटा...' - Marathi News | shahrukh khan ask srk fan asked should i go to honeymoon or watch pathaan shahrukh gave hillarious reply | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आधी हनीमूनला जाऊ की पठाण पाहू" , चाहत्यांच्या प्रश्नावर शाहरुख म्हणतो, 'बेटा...'

चाहत्याने हनीमून की सिनेमा असा गोंधळात टाकणारा प्रश्न शाहरुखला विचारला आहे. शाहरुखनेही त्यावर भन्नाट उत्तर दिलं आहे.  ...

Pathaan : 'पठाण' ने रिलीजपूर्वीच ठोकले अर्धशतक,ॲडव्हान्स बुकिंगने मोडला 'वॉर'चा रेकॉर्ड! - Marathi News | pathaan advance booking gross hits all time high for a bollywood film crosses 50 cr for weekend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaan : 'पठाण' ने रिलीजपूर्वीच ठोकले अर्धशतक,ॲडव्हान्स बुकिंगने मोडला 'वॉर'चा रेकॉर्ड!

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा पठाण चित्रपट बुधवारी रिलीज होत आहे. या चित्रपटाची चर्चा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच सुरू आहे. या चित्रपटात शाहरुख पहिल्यांदाच धमाकेदार अॅक्शन अवतारात दिसणार आहे. ...

Subhash Ghai Birthday : माधुरी-सलमान दोघांनाही ‘परदेस’ सिनेमा करायचा होता, पण सुभाष घईंनी नकार दिला; कारण... - Marathi News | subhash ghai told why he did not sign salman khan madhuri dixit in pardes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी-सलमान दोघांनाही ‘परदेस’ सिनेमा करायचा होता, पण सुभाष घईंनी नकार दिला; कारण...

Subhash Ghai Birthday : ‘परदेस’साठी माधुरीची निवड न करण्यामागे एक खास कारण होतं. सुभाष घईंनी एका मुलाखतीत या कारणाचा खुलासा केला होता. ...

Pathaan : 'बेशरम रंग...'वर पहिल्यांदाच दीपिका पादुकोणनं सोडलं मौन, म्हणाली... - Marathi News | Pathaan: Deepika Padukone broke her silence on 'Besharam Rang...' for the first time, said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaan : 'बेशरम रंग...'वर पहिल्यांदाच दीपिका पादुकोणनं सोडलं मौन, म्हणाली...

शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा आगामी चित्रपट पठाण (Pathaan) २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. दीपिका पादुकोण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत आहे. ...

PM च्या राज्यात पठाणला विरोध नाही, बजरंग दलाचे स्पष्टीकरण; म्हणाले, 'सिनेमा बघायचा की नाही...' - Marathi News | bajrang dal confirms there will be no protest against shahrukh khan film pathaan in gujrat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM च्या राज्यात पठाणला विरोध नाही, बजरंग दलाचे स्पष्टीकरण

गुजरात मध्ये पठाणला जोरदार विरोध केल्यानंतर आता सिनेमा बघावा की नाही हे जनतेनेच ठरवावे असे बजरंग दलाने स्पष्ट केले आहे. ...