काल भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकण्यात अमोल मुजुमदार यांचं महत्वपूर्ण योगदान होतं. नेटकऱ्यांनी अमोल यांचं कनेक्शन 'चक दे इंडिया'शी लावलंय. जाणून घ्या ...
शाहरुख खान आधी चाहत्यांना भेटणार नव्हता असं ठरलं होतं. त्याने स्वतः तसं सांगितलं होतं. परंतु तरीही रात्री उशीरा तो सर्वांना भेटायला आला. पुढे काय घडलं? ...