शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
Shahid Kapoors wife Mira Kapoor is very much popular for her gorgeous looks,तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. त्यावर ते भरभरून लाइक्स आणि कमेंट्स देतात. ...
मीरा राजपूत सोशल मीडियावरही मीरा बऱ्यापैकी सक्रिय आहे. या माध्यमातून ती अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. सध्याही तिचा वर्कआऊट करतानाचा एक फोटो व्हायरल होत आहे. ...