शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
Shahid Kapoor and Fardeen Khan Fight : शाहिद कपूर आणि फरदीन खान 'फिदा' सिनेमात एकत्र दिसले होते. इथून दोघांमधील वादाला सुरूवात झाली होती. चला जाणून घेऊ त्यांच्या वादाचा किस्सा... ...
Shahid Kapoor Buy Brand New Luxurious Mercedes : शाहिद कपूरने नुकताच त्याचा 41 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालं आणि तिसऱ्याच दिवशी शाहिदच्या कारच्या ताफ्यात एक नवीकोरी महागडी अलिशान गाडी उभी झाली. ...
शाहिद कपूरनं असे अनेक सिनेमे आहेत ज्यांना नकार दिलेला ते सिनेमा मात्र बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. नंतर शाहिदने याबाबत खंत वाटत असल्याची भावना व्यक्त केली होती ...