शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
Shahid kapoor:ब्लड डॅडीच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात एका रिपोर्टरने शाहिदच्या त्याच्या मानधनाविषयी प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तरं दिग्दर्शकांनीच दिलं. ...