शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण, या चिमुकल्याचा फोटो पाहून तो नक्की कोणता अभिनेता असेल? याचा अंदाज बांधणं कठीण आहे. ...