लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहिद कपूर

शाहिद कपूर, मराठी बातम्या

Shahid kapoor, Latest Marathi News

शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले.
Read More
बॉलिवूड अभिनेत्याचा आईबरोबरचा लहानपणीचा फोटो होतोय व्हायरल, तुम्ही ओळखलं का? - Marathi News | bollywood actor shahid kapoor shared childhood photo with mom goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्याचा आईबरोबरचा लहानपणीचा फोटो होतोय व्हायरल, तुम्ही ओळखलं का?

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण, या चिमुकल्याचा फोटो पाहून तो नक्की कोणता अभिनेता असेल? याचा अंदाज बांधणं कठीण आहे.  ...

शाहीद कपूर नव्हे तर दुसऱ्याच अभिनेत्याला होती 'कबीर सिंह'ची ऑफर, डार्क फिल्म म्हणत दिला नकार - Marathi News | Kabir Singh was offered to Ranveer Singh but he rejected it saying too dark subject | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहीद कपूर नव्हे तर दुसऱ्याच अभिनेत्याला होती 'कबीर सिंह'ची ऑफर, डार्क फिल्म म्हणत दिला नकार

कबीर सिंह हा सिनेमा विजय देवरकोंडाच्या 'अर्जुन रेड्डी' चा रिमेक होता. ...

आनंदाच्या भरात शाहिदने केला भन्नाट डान्स; पण, परफॉर्मन्स रंगत असताना स्टेजवरच पडला अन्...; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | shahid kapoor fall on stage during dance performance IFFI video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आनंदाच्या भरात शाहिदने केला भन्नाट डान्स; पण, परफॉर्मन्स रंगत असताना स्टेजवरच पडला अन्...; व्हिडिओ व्हायरल

...अन् डान्स करताना तोल जाऊन स्टेजवरच पडला शाहिद कपूर, पुढे अभिनेत्याने काय केलं पाहा ...

शाहिद कपूरच्या आधी विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झाली होती करीना कपूर, अन् मग.... - Marathi News | kareena kapoor love affairs before shahid kapoor married to saif ali khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरच्या आधी विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झाली होती करीना कपूर, अन् मग....

कलाविश्वात करीना आणि शाहिद यांचं प्रेमप्रकरण खूप गाजलं. पण शाहिद कपूरच्या आधीही करीना कपूर एक रिलेशनशीपमध्ये होती. ...

शाहिद कपूरने अक्षय कुमारची उडवली खिल्ली?, म्हणाला - "मी मिशा लावून अभिनय करत नाही" - Marathi News | Shahid Kapoor mocked Akshay Kumar, said - "I don't act with a moustache" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरने अक्षय कुमारची उडवली खिल्ली?, म्हणाला - "मी मिशा लावून अभिनय करत नाही"

Shahid Kapoor : कलाविश्वात कलाकार अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येतात. यावेळी बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. खरंतर त्याने बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे. ...

Farzi 2 : शाहिद कपूरच्या 'फर्जी' वेब सीरिजचा सीक्वल येणार! अभिनेता म्हणाला, "पहिल्या भागाच्या शेवटी..." - Marathi News | shahid kapoor confirms farzi 2 said it is definitely happening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Farzi 2 : शाहिद कपूरच्या 'फर्जी' वेब सीरिजचा सीक्वल येणार! अभिनेता म्हणाला, "पहिल्या भागाच्या शेवटी..."

बनावट नोटा छापून त्याचं स्मगलिंग करण्यावर आधारित असलेली 'फर्जी' वेब सीरिज प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती. या सीरिजमधील शाहिदच्या भूमिकेचं प्रचंड कौतुकही झालं होतं. आता 'फर्जी' सीरिजचा सीक्वल येणार असल्याची चर्चा आहे.  ...

सलग 3 चित्रपट फ्लॉप, डिप्रेशनमध्ये होता शाहीद; पण 'विवाह'नं सर्व काही बदललं - Marathi News | Shahid Kapoor reveals he was was 'depressed' during Vivah After 3 Flops | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलग 3 चित्रपट फ्लॉप, डिप्रेशनमध्ये होता शाहीद; पण 'विवाह'नं सर्व काही बदललं

सलग तीन चित्रपट फ्लॉप झाल्याने शाहिद डिप्रेशनमध्ये गेला होता, याचा खुलासा खुद्द शाहिदनेच केलायं.  ...

शाहिद कपूरला स्वत:चा मुलगाच मानते त्याची सावत्र आई, अभिनेत्री म्हणते, "त्याच्या मुलांबरोबर..." - Marathi News | shahid kapoor step mother supriya pathak revealed her relationsip with bollywood actor and grandchildren | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरला स्वत:चा मुलगाच मानते त्याची सावत्र आई, अभिनेत्री म्हणते, "त्याच्या मुलांबरोबर..."

शाहिद कपूर आणि सावत्र आईचं नातं कसं आहे? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाल्या... ...