आफ्रिदीने एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर धार्मिक भेदभाव करीत असल्याचा आरोप केला होता. हा व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला शाहिद आफ्रिदी कोरोना व्हायरसबाबत बोलत आहे. पण, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबाबत बोलत आहे ...