लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शहापूर

शहापूर, मराठी बातम्या

Shahapur, Latest Marathi News

जो तालुका मुंबईला पाणी देतो, त्याची तहान कधी भागवणार? - Marathi News | Dams at the Doorstep Despair in the Pot Shahapur Villages Face Severe Water Scarcity | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जो तालुका मुंबईला पाणी देतो, त्याची तहान कधी भागवणार?

रणरणत्या उन्हात तप्त जमिनीवरून जंगलातील चढ-उताराच्या पायवाटेने महिला-भगिनींना घोटभर पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत आहे ...

आयात-निर्यात धोरणातील बदलाचा तूर बाजारावर मोठा परिणाम; तूर विकावी का ठेवावी? - Marathi News | The change in import-export policy has a major impact on the tur market; Why should tur be sold or kept? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आयात-निर्यात धोरणातील बदलाचा तूर बाजारावर मोठा परिणाम; तूर विकावी का ठेवावी?

tur market बाजारातील अनिश्चितता, आयात-निर्यात धोरणातील बदल आणि आवक वाढ यांचा एकत्रित परिणाम तुरीच्या दरावर होत आहे. ...

आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्या हरीश दरोडा यांचा तुरुंगात मृत्यू, कोणत्या प्रकरणात होते अटकेत? - Marathi News | MLA Daulat Daroda's nephew Harish Daroda died in jail, in which case was he arrested? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्या हरीश दरोडा यांचा तुरुंगात मृत्यू, कोणत्या प्रकरणात होते अटकेत?

शहारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्याचा तुरुंगात मृत्यू झाला. एका घोटाळ्यात हरीश दरोडा यांना अटक झाली होती.  ...

Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच - Marathi News | Thane: Five people drowned in the river while immersing Ganesha, one's body found; search for two continues | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच

Ganesh Visarjan Thane: ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये गणेश विसर्जनावेळी दुःखद घटना घडली. विसर्जन सुरू असताना पाच तरुण बुडाले. दोघांना वाचवण्यात यश आले, पण... ...

Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा? - Marathi News | Shahapur: A drone flying over a mountain suddenly crashed, causing a stir; Whose drone is that? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?

Thane news: गुरूवारी (१५ मे) दुपारी 2 वाजेच्या सुमारास आघानवाडीतील लहान मुलं डोंगरावर खेळत होते. अचानक आकाशात एक ड्रोन दिसला. मोठा आवाज करीत हा ड्रोन हवेत घिरट्या घालत होता. ...

Thane Crime: हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागला, अल्पवयीन मुलांनी तरुणाचा जीवच घेतला - Marathi News | Two minors killed a young man after an argument while dancing at a wedding in Shahapur, Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane Crime: हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागला, अल्पवयीन मुलांनी तरुणाचा जीवच घेतला

एका तरुणाची दोन अल्पवयीन तरुणांनी चाकूने गळ्यावर वार करत हत्या केली. या हत्येचे कारण पोलीस तपासातून समोर आले. नेमकं कधी आणि काय घडलं? ...

धरणांचे ‘शहापूर’ पाणीटंचाईने त्रस्त! विहिरींनी तळ गाठला; आठ गावे, ४५ पाडे तहानलेले... - Marathi News | Shahapur is city of dams but suffers from water shortage Wells have dried up Eight villages 45 short villages thirsty | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धरणांचे ‘शहापूर’ पाणीटंचाईने त्रस्त! विहिरींनी तळ गाठला; आठ गावे, ४५ पाडे तहानलेले...

प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा सुरू ...

धक्कादायक! शहापूरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानातील सेल्समनवर दरोडेखोरांनी केला गोळीबार - Marathi News | Robbers opened fire on salesman at jeweller's shop in Shahapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! शहापूरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानातील सेल्समनवर दरोडेखोरांनी केला गोळीबार

शहापुरातील पंडितनाका येथे दहा-बारा वर्षापासून महालक्ष्मी ज्वेलर्स हे सराफाचे दुकान आहे. दुकानातील सेल्समन दिनेश चौधरी (२८) हा दुकान बंद करून निघाला असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला ...