लैंगिक आरोग्य-Sexual Health- लैंगिक आरोग्य हे निकोप जगण्यासाठी फार महत्त्वाचं असतं, त्यातले आजार आणि त्यावर उपचार, निरोगी लैंगिक जीवन याविषयी वैद्यकीय-शास्त्रीय माहिती आणि सल्ला. Read More
Low Sperm Count Reason : या अभ्यासात सहभागी असलेल्या सगळ्यांनाच ८ आठवड्यापर्यंत ८०० कॅलरी घेण्यास सांगण्यात आले. सुरूवातीला ज्या पुरुषांचा बीएमआय ३२ होता. या दरम्यान वजन १६.५ किलोपर्यंत कमी झाले. ...
Sex Before Marriage : लग्न, सेक्स, लग्नाचं वय आणि पहिल्यांदा शरीर संबंध ठेवण्याचं वय यासंदर्भातही सर्वेक्षण करण्यात आलं, त्यातून अनेकांना धक्का बसेल अशी आकडेवारी समोर आली आहे ...
Masturbation Affects The Fertility : तज्ज्ञ सांगतात, आपली जीवनशैली, ताणतणाव यातून पुरुषांच्या फर्टिलिटीचे प्रश्न वाढले आहेत, गैरसमज टाळून योग्य सल्ला घ्या. ...
Myths & Facts About Masturbation : वयात येणाऱ्या तरुणांपासून सुखी वैवाहिक आयुष्याच्या प्रवासातले गैरसमज मानसिक ताणही वाढवतात आणि निकोप आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. ...
Is Oral Sex Good or Bad : ओरल सेक्स करण्यापूर्वी केवळ चुकीची माहिती, पोर्न, केवळ सनसनाटी काही या वाटेनं न जाता, लैंगिक आरोग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.. ...