लैंगिक आरोग्य-Sexual Health- लैंगिक आरोग्य हे निकोप जगण्यासाठी फार महत्त्वाचं असतं, त्यातले आजार आणि त्यावर उपचार, निरोगी लैंगिक जीवन याविषयी वैद्यकीय-शास्त्रीय माहिती आणि सल्ला. Read More
Infertility Causes in Male : पुरुष वंध्यत्वाच्या काही सामान्य लक्षणांमध्ये कमी कामवासना, जननेंद्रियामध्ये वेदना किंवा अस्वस्थता, पार्टनरला गर्भधारणा न होणे यांचा समावेश आहे ...
Sex life :शारीरिक संबंध म्हणजे काहीतरी भयंकर, नकोच ते बोलायला म्हणत त्यातून उद्भवणारे ताण आणि आजारही दडपले जातात, मात्र नातंच त्यामुळे काचायला लागतं. सांगतात, तज्ज्ञ.. ...
International Women’s Day 2022 : आमच्या घरातील लोकांच्या मोबाईल्समध्ये तसलं काही नसतं हा एक मोठा भ्रम आहे. मुलांच्या मोबाईलमध्येच नाही तर मोठ्यांच्या मोबाईलमध्येही न्यूड कटेंट, पॉर्नेग्राफी कटेंट असतो. ...
हवेतील द्रव्य कणांचा आकार जितका लहान तितके ते मानवी शरीरासाठी अधिक धोकादायक असल्याचं या संशोधनाच्या माध्यमातून स्पष्ट झालं आहे. यापूर्वी झालेल्या संशोधनांमधूनदेखील ही बाब अधोरेखित झाली होती. ...
Sexual Health : शरीर संबंधांनंतर महिलांनी लघवीला जाणं गरेजचं असतं. कारण त्यांचा मूत्रमार्ग लहान असतो आणि या ठिकाणी बॅक्टेरिया पसरण्याचा धोका जास्त असतो. ...