Sexual Abuse : या घटनेमुळे भेदरलेली चिमुरडी दोन दिवस विनमयस्क अवस्थेत रहात होती.यामुळे चलबिचल झालेल्या तीच्या आईने तिची अस्थेने चौकशी केली असता तिने झालेली घटना तीच्या आईला सांगितली. ...
अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रिया हिच्या संशयी वृत्तीने विकृतीचा कळस गाठल्याने तिने तिच्या डोळ्यांदेखत आरोपी मारुतीला तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करावयास लावल्याचे पुढे आले आहे. ...
लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती ३ महिन्यांची गर्भवती असताना तिच्यापासून दुरावा करीत दुसरीशी लग्नाची तयारी सुरू केली. याबाबत कळताच गर्भवती प्रेयसीने सक्करदरा पोलिसात तक्रार दाखल केली. ...
आरोपीने पीडिता शेतात काम करत असताना तिचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार केला, अश्लील छायाचित्र काढून शरीरसंबंधाचे छायाचित्रण केले. व ते मुलीला व नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊन पीडितेचे वारंवार शोषण केले. ...