लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ

Sexual harassment, Latest Marathi News

विवाहितचे आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल; रिक्षाचालकाला अटक, मुंबईतील चारकोपमधील प्रकार - Marathi News | Offensive photos of the bride went viral; Autorickshaw driver arrested, type in Charkop in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहितचे आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल; रिक्षाचालकाला अटक, मुंबईतील चारकोपमधील प्रकार

तायडे हा भाब्रेकरनगर परिसरात राहत असून, त्याचे काही महिन्यांपूर्वी त्याच्याच परिसरात राहणाऱ्या विवाहितेसोबत प्रेमसंबंध होते. ...

लग्नाचे आमिष दाखवून परिचारिकेवर अत्याचार, २५ लाखही उकळले - Marathi News | man held for sexually abused a nurse showing lure of marriage | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लग्नाचे आमिष दाखवून परिचारिकेवर अत्याचार, २५ लाखही उकळले

युवतीला लग्नाचे आमिष दाखवून जवळीक निर्माण करून आरोपी सागर व त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पीडितेला वारंवार विविध कारणं सांगून तिच्याकडून तब्बल २५ लाख उकळून तिची फसवणूक केली. ...

सामूहिक बलात्कार पीडितेने घेतला गळफास लावून, घरात लटकलेला सापडला मृतदेह - Marathi News | The gang-raped victim was found strangled and her body was found hanging in the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सामूहिक बलात्कार पीडितेने घेतला गळफास लावून, घरात लटकलेला सापडला मृतदेह

Gangrape Case : मुलीचा मृतदेह तिच्या घराच्या गळफास लावून घेतल्याने लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. पोलिसांनी मृताच्या संपूर्ण घराची झडती घेतली आहे. ...

धक्कादायक! मुलाने आईला नकोत्या अवस्थेत पाहिलं; मग होत्याचं नव्हतं झालं, औरंगाबादमधील प्रकार - Marathi News | A mother has killed her young child in Aurangabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाने आईला नकोत्या अवस्थेत पाहिलं; मग होत्याचं नव्हतं झालं, औरंगाबादमधील प्रकार

वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील घटना ...

धक्कादायक! मामीकडून सोळावर्षीय भाच्याचे लैंगिक शोषण; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी - Marathi News | charges filed against 21 year old aunt for sexually abusing her 16 year old nefew in parshivni nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! मामीकडून सोळावर्षीय भाच्याचे लैंगिक शोषण; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

२१ वर्षीय मामीने आपल्या १६ वर्षीय भाच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

नणंदेकडून जिवे मारण्याची धमकी, दिराकडून विनयभंग; नवविवाहितेचा गर्भपातही - Marathi News | molestation, torture, death threats to newly wed bride from to in-laws for dowry, charges filed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नणंदेकडून जिवे मारण्याची धमकी, दिराकडून विनयभंग; नवविवाहितेचा गर्भपातही

महिलेचा ५ जानेवारी २०२१ रोजी विवाह झाला. तिच्या वडिलांनी आंदण म्हणून सर्व चैनीच्या वस्तू दिल्या होत्या. ती लग्नानंतर सासरी पांढुर्णा येथे गेली असता सासरच्या मंडळीने वस्तूंची व पैशांची मागणी करून तिला त्रास दिला. ...

अल्पवयीन मुलीवर गँगरेप करून केली हत्या, मृतदेह बंद दुकानात टाकून आरोपी झाले फरार - Marathi News | A minor girl was gang-raped and murdered, her body dumped in a closed shop and the accused absconded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर गँगरेप करून केली हत्या, मृतदेह बंद दुकानात टाकून आरोपी झाले फरार

Gangrape And Murder Case : आरोपींनी 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर त्याची गळा आवळून हत्या करण्यात आली. ...

खाऊ देतो म्हणाले अन् घराचा दरवाजा बंद केला; त्यानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला! - Marathi News | A 56-year-old man has raped a 6-year-old girl in Dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खाऊ देतो म्हणाले अन् घराचा दरवाजा बंद केला; त्यानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला!

धुळे जिह्यातील धक्कादायक घटना ...