लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ

Sexual harassment, Latest Marathi News

पीडितेची साक्ष नाही तर डिएनए ठरला पुरावा, आरोपीला मृत्यू येईपर्यंत जन्मठेप - Marathi News | Not the victim's testimony but DNA became the evidence, life imprisonment till the death of the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पीडितेची साक्ष नाही तर डिएनए ठरला पुरावा, आरोपीला मृत्यू येईपर्यंत जन्मठेप

Crime News : पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या संदीप सुदाम तिरमली (वय ३६,रा.शिरसगाव, ता.चाळीसगाव) याला न्यायालयाने नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...

मला खुश कर, मी काम करून देईन; अधिकाऱ्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी - Marathi News | Make me happy, I'll make it work; The officer asked the woman for comfort | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मला खुश कर, मी काम करून देईन; अधिकाऱ्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

Sexual Abuse Case : पोलिसांचे म्हणणे आहे की, दुहेरी अर्थाच्या शब्दांत बोलणे झाले आहे, असे चित्रपटांमध्ये अनेकदा घडते. त्यामुळे हा सरळसरळ गुन्हा नाही. ...

पतीशी अनैतिक संबंधामुळे पत्नीकडून महिलेची हत्या; नव्या घरातच घडली घटना - Marathi News | Wife murdered by wife over immoral relationship with husband; The incident happened in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पतीशी अनैतिक संबंधामुळे पत्नीकडून महिलेची हत्या; नव्या घरातच घडली घटना

लोकमान्यनगर भागात मनीषा ही तिच्या तीन मुलांसोबत वास्तव्यास होती. ...

नोकरीच्या नावाखाली शेजारणीने विकले, अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा केला बलात्कार - Marathi News | Neighbors sold under the guise of a job, raped a minor girl several times | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरीच्या नावाखाली शेजारणीने विकले, अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा केला बलात्कार

Rape case : याप्रकरणी मालवीय नगर पोलीस ठाण्यात पीडितेच्या जबाबावरून गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडितेचे मेडिकल केले आहे. ...

स्पा सेंटर मालकाने तरुणीचे केले लैंगिक शोषण तर मॅनेजरने केलं अश्लील कृत्य - Marathi News | The owner of the spa sexually abused the girl while the manager committed obscene acts | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्पा सेंटर मालकाने तरुणीचे केले लैंगिक शोषण तर मॅनेजरने केलं अश्लील कृत्य

Sexual Abuse : पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, मुळची हरियाणाची असलेल्या या तरुणी पतीपासून विभक्त आहे. ...

‘गुड टच- बॅड टच’ कळेल तर मुलांचे लैंगिक शोषण टळेल!, पालकांची भूमिका महत्त्वाची - Marathi News | Knowing Good Touch, Bad Touch will prevent child sexual abuse !, Parental role is important | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गुड टच- बॅड टच’ कळेल तर मुलांचे लैंगिक शोषण टळेल!, पालकांची भूमिका महत्त्वाची

पालकांचे मुलांसोबतचे नाते अतिशय घट्ट असणे आवश्यक आहे. या गोष्टी मुलांना समजावून सांगितल्यास मुलांचा आत्मविश्वास वाढेल व लैंगिक शोषणालाही आळा बसेल. ...

भूतबाधेच्या नावाखाली तांत्रिकाने केला बलात्कार; ही महिला ७ वर्षांपासून सहन करत होती त्रास, पण... - Marathi News | Tantric had rape in the name of demon possession; This woman was suffering for 7 years, but ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भूतबाधेच्या नावाखाली तांत्रिकाने केला बलात्कार; ही महिला ७ वर्षांपासून सहन करत होती त्रास, पण...

Rape Case : तांत्रिकाने तिला नेमावर येथे भूतबाधा घालवण्याच्या  बहाण्याने बोलावून बलात्काराची घटना घडवून आणली. ...

लैंगिक अत्याचार की सेमिनारसाठी पैशांची मागणी? नागपूर विद्यापीठाने नेमली चौकशी समिती - Marathi News | enquiry committee appointed over sexual harassment of phd students in nagpur university | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लैंगिक अत्याचार की सेमिनारसाठी पैशांची मागणी? नागपूर विद्यापीठाने नेमली चौकशी समिती

पीएच.डी.साठी संशोधन आणि विषयाचा आराखडा सादर करण्यासाठी हिंदी विभागातील एका प्राध्यापकांनी आपल्याला अपमानास्पदरीत्या वागणूक देत मानसिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून छळ केल्याचा पीडित विद्यार्थिनींनी आरोप केला. ...