lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ

Sexual harassment, Latest Marathi News

‘निर्भया’ला मिळाला न्याय! नराधमाला फाशीची शिक्षा; साडेसहा वर्षांच्या चिमुकलीचे खून प्रकरण - Marathi News | 'Nirbhaya' got justice! capital punishment for murder; The case of the murder of a six-and-a-half-year-old child | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘निर्भया’ला मिळाला न्याय! नराधमाला फाशीची शिक्षा; साडेसहा वर्षांच्या चिमुकलीचे खून प्रकरण

विशेष न्यायालयाचा निकाल; मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील घटना ...

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार, वडिलांना पाठविला Video; आरोपी अटकेत - Marathi News | Nagpur crime A minor girl was dragged into a love trap and harassed video sent to her father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार, वडिलांना पाठविला Video; आरोपी अटकेत

प्रज्योत हरीहर बंडोले असे २० वर्षीय आरोपीचे नाव, नागपूरच्या शांतीनगरची घटना ...

सोयरिक करून अतिप्रसंग, नंतर लग्नास दिला नकार तरुणीचे शोषण : फ्रेजरपुरा पोलिसांत गुन्हा - Marathi News | Exploitation of a young woman by having an affair, then denying marriage: Crime in Fraserpura police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सोयरिक करून अतिप्रसंग, नंतर लग्नास दिला नकार तरुणीचे शोषण : फ्रेजरपुरा पोलिसांत गुन्हा

तक्रारीनुसार, यातील फिर्यादी व आरोपी यांची काही वर्षांपूर्वी ओळख झाली. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. तो विषय दोघांच्याही घरापर्यंत पोहोचला. ...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; आरोपीला अटक - Marathi News | Abuse of a young woman by luring her into marriage The accused was arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; आरोपीला अटक

तरुणी घरी एकटी असताना तिच्या घरात घुसून तिच्या तोंडावर हात ठेवून ओरडलीस तर तुला मारून टाकीन अशी धमकी आरोपीने दिली ...

भारतात आलेल्या स्पॅनिश महिलेवर बलात्कार; पीडिता स्वत: दुचाकी चालवत रुग्णालयात दाखल - Marathi News | Spanish woman who came to India was sexual harassment in jharkahnd | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारतात आलेल्या स्पॅनिश महिलेवर बलात्कार; पीडिता स्वत: दुचाकी चालवत रुग्णालयात दाखल

सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.  ...

अल्पवयीन मुलाला मारहाण करत अत्याचार; वडिलांनी पोलिसांत दिली तक्रार, मुंबईतील घटना - Marathi News | Abusing a minor; The father filed a complaint with the police, the incident in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलाला मारहाण करत अत्याचार; वडिलांनी पोलिसांत दिली तक्रार, मुंबईतील घटना

कुर्ला परिसरात १३ वर्षीय मुलगा कुटुंबियांसोबत राहण्यास आहे. ...

१३-१४ वर्षांच्या मुली ‘टार्गेट’, अर्ध्या रात्री मुलीचे तोंड दाबले...; एकाच दिवशी तीन तक्रारी - Marathi News | The molestation of minor girls has increased recently in amravati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१३-१४ वर्षांच्या मुली ‘टार्गेट’, अर्ध्या रात्री मुलीचे तोंड दाबले...; एकाच दिवशी तीन तक्रारी

लैंगिक छळाचा प्रयत्न ...

Pune: डॉक्टर तरुणीचा पाठलाग करून वसतिगृहात अश्लील कृत्य; वारजे पाेलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | A doctor chases a young woman and commits indecent acts in the hostel; Crime against one by Warje Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉक्टर तरुणीचा पाठलाग करून वसतिगृहात अश्लील कृत्य; वारजे पाेलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

डाॅक्टर तरुणी वारजे भागात एका रुग्णालयात कामाला आहे... ...