लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ

Sexual harassment, Latest Marathi News

परभणीच्या वेदपाठशाळेत अकोल्यातील मुलाचा लैंगीक छळ - Marathi News | Sexual harassment of a boy of Akola in Parbhani's Ved school | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परभणीच्या वेदपाठशाळेत अकोल्यातील मुलाचा लैंगीक छळ

अकोला : परभणी येथील मोंंढा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका वेदपाठ शाळेत शिक्षण घेणाºया अकोल्यातील डाबकी रोडवरील रहिवासी एका मुलाचा संस्थाचालकांच्याच नात्यातील मुलांनी लैंगिक छळ केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ...

बहिणींवर अत्याचार; तरुणास शिक्षा - Marathi News | Torture on sisters; Youth education | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहिणींवर अत्याचार; तरुणास शिक्षा

आरोपीच्या आईने दिली होती पीडितेच्या कुटुंबीयांना जगू न देण्याची धमकी ...

shocking... अधिकाऱ्याने केले महिलेचे लैंगिक शोषण; बीसीसीआय गुंडाळले होते प्रकरण - Marathi News | Sexual harassment of a woman made by BCCI official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :shocking... अधिकाऱ्याने केले महिलेचे लैंगिक शोषण; बीसीसीआय गुंडाळले होते प्रकरण

हे प्रकरण बीसीसीआयने गुंडाळले असले तरी ते बिहार क्रिकेट असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. ...

परभणीच्या वेदशाळेत मुलांवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Sexual Harassment on Children in Parbhani Vaidala | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या वेदशाळेत मुलांवर लैंगिक अत्याचार

ब्राह्मण समाजात तीव्र संताप; गुन्हा दाखल ...

वेश्याव्यवसाय कायदेशीर करा; गायक सोनू निगमचा वादग्रस्त सल्ला - Marathi News | Make prostitution legal; Controversial advice from singer Sonu Nigam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेश्याव्यवसाय कायदेशीर करा; गायक सोनू निगमचा वादग्रस्त सल्ला

नेहमीच सडेतोड वक्तव्य करून वादाला तोंड फोडणाऱ्या गायक सोनू निगमने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ...

धक्कादायक..! प्रेयसीचे अश्लील चित्रीकरण वेबसाईटवर टाकण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची मागणी  - Marathi News | Shocking ..! Demand of Rs five lakh for threatening video clip of lover on the website | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक..! प्रेयसीचे अश्लील चित्रीकरण वेबसाईटवर टाकण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची मागणी 

प्रतीककडून मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅपवरून एक व्हिडीओ आला. तिने तो पाहिला असता तिला धक्का बसला. कारण, त्यात ती विवस्त्रावस्थेत होती. ...

बालिकेवर बलात्कार करणाऱ्या स्कूल बस चालकाला सक्तमजुरी - Marathi News | raped school bus driver declared regroupement impression | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालिकेवर बलात्कार करणाऱ्या स्कूल बस चालकाला सक्तमजुरी

अत्याचाराच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. स्कूलबसमधून शाळेत जाणा-या मुला-मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेस आला होता. अशा तसेच याप्रकरणी शाळेकडून पुरविण्यात येणा-या सुरक्षेवरही प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते. ...

बहिणीला बलात्कारांपासून वाचवायला गेला, पण नराधमांनी त्याचाच खून केला! - Marathi News | The brother went to save his sister from a rapist, but rapist murdered little one! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहिणीला बलात्कारांपासून वाचवायला गेला, पण नराधमांनी त्याचाच खून केला!

नराधमांनी गळा दाबून त्याचा खून केला. ...