लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ, मराठी बातम्या

Sexual harassment, Latest Marathi News

धक्कादायक...! लग्नाआधीच होणाऱ्या नवरोबानं केला अत्याचार; ...तर लग्न मोडण्याची दिली धमकी, पिडितेची फिर्याद - Marathi News | Shocking Abused by bridegroom before marriage Threatened to break the marriage, complaint of the victim | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक...! लग्नाआधीच होणाऱ्या नवरोबानं केला अत्याचार; ...तर लग्न मोडण्याची दिली धमकी, पिडितेची फिर्याद

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील पिडित फिर्यादीचे नमूद आरोपीशी लग्न जमले होते. २६ मे रोजी पिडितेच्या घरातील मंडळी पाहुण्यांकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने बारेगावी गेले होते. ...

प्रज्वल रेवण्णाचा आमदार भाऊही लैंगिक शोषणाच्या आरोपात अटकेत  - Marathi News | Prajwal Revanna's MLA brother also arrested on charges of sexual abuse  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रज्वल रेवण्णाचा आमदार भाऊही लैंगिक शोषणाच्या आरोपात अटकेत 

जेडीएसला आणखी एक धक्का, कार्यकर्त्यावर अनैसर्गिक अत्याचार ...

'आपली बायको पास' असे लिहून तरूणीचा विनयभंग; पुण्यातील संतापजनक घटना, सोशल मीडियावर पोस्ट  - Marathi News | Rape of young woman by writing Aapli bayako pass Outrageous incident in Pune  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आपली बायको पास' असे लिहून तरूणीचा विनयभंग; पुण्यातील संतापजनक घटना 

कात्रज परिसरातील एका १६ वर्षीय मुलीचा कौशल शिंदे नामक युवक वारंवार पाठलाग करुन तिला त्रास देत होता. ...

पाळणा घरात ७ वर्षांच्या मुलीचा विनयभंग; पनवेलमधील घटनेने खळबळ - Marathi News | 7-year-old girl molested in foster home incident in Panvel caused excitement | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाळणा घरात ७ वर्षांच्या मुलीचा विनयभंग; पनवेलमधील घटनेने खळबळ

पाळणा घरात ठेवलेल्या सात वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार पनवेल परिसरात उघडकीस आला आहे. ...

७० वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, अकोल्यातील धक्कादायक घटना  - Marathi News | 70-year-old woman assaulted Case registered against three, shocking incident in Akola  | Latest akola News at Lokmat.com

अकोला :७० वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, अकोल्यातील धक्कादायक घटना 

दुचाकीवरुन साेडून देण्याचा बहाना; सीसीटीव्ही फुटेजची तपासणी ...

मोबाइलवरून पालक रागावले; रागात घर सोडलेल्या मुलीसोबत धक्कादायक प्रकार, दोघांना अटक - Marathi News | Parents angry over mobile use; Shocking incident with girl who left home in anger, two arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोबाइलवरून पालक रागावले; रागात घर सोडलेल्या मुलीसोबत धक्कादायक प्रकार, दोघांना अटक

रेल्वे स्टेशनवरील पाणी विक्रेत्याचा मदतीच्या बहाण्याने अत्याचार  ...

वहिनीसोबत ब्युटी पार्लरच्या कामासाठी आलेल्या चौदा वर्षीय मुलीला डांबून वाममार्गाला लावले - Marathi News | A 14-year-old girl who came with her sister-in-law to work at a beauty parlor was stopped and forced into the prostitute | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वहिनीसोबत ब्युटी पार्लरच्या कामासाठी आलेल्या चौदा वर्षीय मुलीला डांबून वाममार्गाला लावले

गुन्हा दाखल होताच पीडित मुलीला हिरापूर शिवारातील रो-हाऊस येथे सोडून आरोपी पसार ...

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; सोशल मीडियावर झाली मैत्री - Marathi News | Abuse of a woman by luring her into marriage in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; सोशल मीडियावर झाली मैत्री

सुरूवातीच्या काळात त्यांच्यामध्ये मैत्री होती, त्यानंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले. ...