लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ, मराठी बातम्या

Sexual harassment, Latest Marathi News

साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार - Marathi News | A disturbing incident in Satara! 13-year-old sister raped repeatedly by her cousin | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार

सातारा शहरजवळील उपनगरामध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका २५ वर्षीय नराधमाने १३ वर्षांच्या चुलत बहिणीवरच अनेक महिने बलात्कार केला.  ...

Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना  - Marathi News | Ulhasnagar Crime: Threatened to kill, took minor boy to toilet and tortured him; Ulhasnagar incident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर केला अत्याचार

आरोपी अमित कोतपिल्ले याची गेल्याच आठवड्यात कारागृहातून जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर त्याने गुरुवारी दुपारी लहान मुलावर अनसैर्गिक अत्याचार केले. ...

अभिनेता विजय राज यांना दिलासा, लैंगिक छळ प्रकरणातून निर्दोष मुक्तता - Marathi News | Actor Vijay Raaz Acquitted In 2020 Sexual Harassment Case At Vidya Balan Sherni Movie Set Details Inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता विजय राज यांना दिलासा, लैंगिक छळ प्रकरणातून निर्दोष मुक्तता

5 वर्षांपूर्वी विद्या बालनच्या 'शेरनी' चित्रपटाच्या सेटवर काय घडलं होतं? ...

आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग - Marathi News | Supreme court suspends sentence of convict after he express wish to get married to victim girl | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सुप्रीम कोर्टातील प्रसंग

Rape Accused Proposed victim girl in courtroom: सुप्रीम कोर्टाने दोषीच्या शिक्षेला दिली स्थगिती, नेमकं काय घडलं? ...

मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय - Marathi News | 'That' RFO from Melghat runs to the State Women's Commission, 'that' officer is safe | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

वन विभागातील बोगस कर्मचारी संघटनांच्या मानसिक छळाने त्रस्त, विशाखा समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...

Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले - Marathi News | Instagram Crime News: Friendship on Instagram, young woman raped several times and made videos; Lakhs of rupees were stolen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपयेही उकळले

Social Media Crime News: तो तिला इन्स्टाग्रामवर भेटला. बोलणं वाढलं आणि त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर घरी भेटायला बोलावलं आणि सुरू झाली न थांबणारी अत्याचारांची कहाणी... त्याने वारंवार अत्याचार तर केलेच, पण लाखो रुपयेही उकळले.  ...

पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक - Marathi News | Pune police arrest young man for calling and sending obscene messages to Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक

Pankaja Munde News: पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना कॉल आणि अश्लील मेसेज करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. ...

संतापजनक! अपहरण करत नगरमधील १६ वर्षीय मुलावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार, ७ जणांना अटक - Marathi News | 16 year old boy kidnapped and gang raped in Nagar 7 people arrested | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संतापजनक! अपहरण करत नगरमधील १६ वर्षीय मुलावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार, ७ जणांना अटक

काही आरोपी नशेत होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. ...