लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ, मराठी बातम्या

Sexual harassment, Latest Marathi News

मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा  - Marathi News | Woman pilot molested in Mumbai plane's cab during journey; Case registered against driver and two youths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

Mumbai Crime: पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. घाटकोपरमध्ये एकट्या राहणाऱ्या २५ वर्षीय महिला तक्रारदार या नामांकित एअरलाइन्समध्ये पायलट आहेत. ...

Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल - Marathi News | Maharashtra: First a minor girl was raped; later the obscene video and photos went viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल

Crime news Maharashtra: एका १७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केले. त्याचे व्हिडीओ शूट केले, फोटो काढले. हे व्हिडीओ आणि फोटो नंतर आरोपीने सोशल मीडियावर पोस्ट केले.  ...

Maharashtra Crime: अल्पवयीन मुलीवर नृत्यशिक्षकाकडून पुणे, ठाण्यात अत्याचार; जबरदस्तीने धर्मांतर, दोन वेळा लग्न - Marathi News | Maharashtra Crime: Minor girl raped by dance teacher in Pune, Thane; Forced conversion, married twice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्पवयीन मुलीवर नृत्यशिक्षकाकडून पुणे, ठाण्यात अत्याचार; जबरदस्तीने धर्मांतर, दोन वेळा लग्न

Jalgaon Crime news: जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डान्स शिकण्यासाठी आलेल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आला. याचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिचे धर्मांतरही करण्यात आले.  ...

सावत्र बापाचा विकृतपणा; मुलीवर अत्याचार करून चित्रीकरण, ब्लॅकमेलिंग करून पुन्हा प्रयत्न - Marathi News | Stepfather's perversion; Filming of abusing his daughter | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावत्र बापाचा विकृतपणा; मुलीवर अत्याचार करून चित्रीकरण, ब्लॅकमेलिंग करून पुन्हा प्रयत्न

अखेर संतप्त मुलीने चिकलठाणा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी विकृत सावत्र बापाला अटक केली. ...

बीडमध्ये ६६ ‘वैष्णवी’ मृत्यूच्या दारातून परत; १०८ जणींना हवाय पोलिसांकडून ‘भरोसा’ - Marathi News | 66 'Vaishnavi' women return from death row in Beed; 108 women need 'confidence' from police | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये ६६ ‘वैष्णवी’ मृत्यूच्या दारातून परत; १०८ जणींना हवाय पोलिसांकडून ‘भरोसा’

बीड पोलिसांकडून समुपदेशन; पाच महिन्यांत १७४ विवाहितांच्या पोलिसांत तक्रारी ...

तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार - Marathi News | A three-year-old boy was taken to a dark room and...; Teacher abuses minor boy in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार

विठ्ठलवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री दुलांनी टीचरच्या घरी धाड टाकून अटक केली. दुलानीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.  ...

घरात दम कोंडतोय! राज्यात दररोज ३२ 'वैष्णवीं'चा होतोय छळ, ग्रामीणपेक्षा शहरात अधिक घटना - Marathi News | It's suffocating at home! 32 'Vaishnavis' are being harassed every day in the state, more incidents in cities than in rural areas | Latest beed News at Lokmat.com

बीड :घरात दम कोंडतोय! राज्यात दररोज ३२ 'वैष्णवीं'चा होतोय छळ, ग्रामीणपेक्षा शहरात अधिक घटना

ग्रामीणपेक्षा शहरांमध्ये विवाहिता छळांच्या घटना अधिक ...

"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या - Marathi News | "Ajit pawar, will you save the office bearer or give justice to Vaishnavi hagawane?", Sushma Andhare got angry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या

Vaishnavi Hagawane Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणानंतर संताप व्यक्त होत आहे. यावरूनच सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट सवाल केला आहे. ...