Gangrape Case :पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली. राजस्थानमध्ये सलग चौथ्या दिवशी अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. ...
डॉक्टर म्हणाले होते की, ती फार फार तर ४८ तास जगू शकेल. पण महिलेने मृत्यूला मात दिली. आता पोलीस तिच्या मदतीने सेक्स रॅकेटशी संबंधित आरोपींचा शोध घेत आहेत. ...
Rape Accused Shot dead : दिलशाद जामिनावर बाहेर होता असून पहिल्या तारखेला तो कोर्टात पोहोचला होता तेव्हा पीडित मुलीच्या वडिलांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे. ...
Rape Case : ही मुलगी इयत्ता ६ वीची विद्यार्थिनी असून सध्या तिचे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, त्यामुळे बुधवारी मुलगी ऑनलाईन क्लासेससाठी घरात एकटी होती. ...