लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण

Sexual abuse, Latest Marathi News

पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या २९ वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलाचं केलं लैंगिक शोषण आणि मग... - Marathi News | Women did rape with minor boy in Akola, police arrested women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या २९ वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलाचं केलं लैंगिक शोषण आणि मग...

Akola Crime News : २९ वर्षीय आरोपी महिला ही पतीपासून वेगळी राहते आणि एका दालमीलमध्ये कामाला जाते. अशात तिच्याजवळ तिच्या बहिणीची मुलगी असते. ...

धक्कादायक! जबरदस्तीने घातले मंगळसूत्र अन् केला अत्याचार - Marathi News | minor was forced to marry and sexually tortured by claiming to be married | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धक्कादायक! जबरदस्तीने घातले मंगळसूत्र अन् केला अत्याचार

१४ वर्षीय पीडित मुलगी ही गावालगतच्या नाल्यात बैलांना पाणी पाजण्यासाठी गेली हाेती. यावेळी आरोपी तिला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून घटनास्थळावरून सुभाषग्रामकडे घेऊन गेले. ...

फोटो काढायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर स्टुडिओत अत्याचार; बीडमधील धक्कादायक घटना - Marathi News | Abuse of a minor girl who went to take photos in the studio; Shocking incident in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :फोटो काढायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर स्टुडिओत अत्याचार; बीडमधील धक्कादायक घटना

धारुर : फोटो काढण्यासाठी स्टुडिओत गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना शहरात १५ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी दोघांवर बलात्कार ... ...

लग्नाचे आमिष दाखवून विधवेचे शोषण, नंतर नकार; गुन्हा दाखल - Marathi News | charges filed against man for sexual harassment of a widow showing lure of marriage | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लग्नाचे आमिष दाखवून विधवेचे शोषण, नंतर नकार; गुन्हा दाखल

२०१८ मध्ये आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरदेखील त्याने वारंवार शोषण केले. तिने आरोपीला दीड लाख रुपये उधार दिले. काही दिवसांनंतर तिने आरोपीस लग्नाबद्दल विचारले असता, त्याने टाळाटाळ केली. ...

अभियंता युवतीला ब्लॅकमेल करून दोन वर्ष बलात्कार, व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी - Marathi News | woman engineer blackmailed and repeatedly raped for 2 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अभियंता युवतीला ब्लॅकमेल करून दोन वर्ष बलात्कार, व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी

हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, हप्ता वसुली आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...

१७ वर्षीय मुलीसोबत तीन वेळा रेपचा आरोप, राजकुमार देणार १२२ कोटी रूपये - Marathi News | Prince Andrew Virginia Robert's Giuffre settles sex abuse lawsuit case Britain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१७ वर्षीय मुलीसोबत तीन वेळा रेपचा आरोप, राजकुमार देणार १२२ कोटी रूपये

ब्रिटनच्या महाराणीने या केसमध्ये हस्तक्षेप केला आणि प्रिन्सची आर्थिक मदतही केली. यानंतर व्हर्जीनिया आणि Prince Andrew यांच्यातील रेपचा वाद मिटला. ...

लज्जास्पद! वर्ध्यात ६५ वर्षीय वृद्धेवर मद्यपी युवकाचा अत्याचार - Marathi News | drunk man arrested over rape on 65 year old woman in wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लज्जास्पद! वर्ध्यात ६५ वर्षीय वृद्धेवर मद्यपी युवकाचा अत्याचार

विकृत मानसिकता असलेल्या आरोपी विज्याने कशाचीही तमा न बाळगता महिलेला जबरीने ओढत खेचत परिसरातील टेकडीवर नेले. तेथे तिच्यावर बळजबरी अत्याचार केला अन् तेथेच सोडून देत पळ काढला. ...

रिक्षामध्ये २५ वर्षीय तरुणीवर गँगरेप; जोरजोरात गाणं वाजवल्याने पीडितेची मदतीची हाक पोहोचली नाही - Marathi News | 25-year-old girl gang-raped in rickshaw; The victim's call for help was not heard due to loud song | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिक्षामध्ये २५ वर्षीय तरुणीवर गँगरेप; जोरजोरात गाणं वाजवल्याने पीडितेची मदतीची हाक पोहोचली नाही

Gangrape Case : पीडित मुलीने सांगितलेल्या आणि ऑटोवर लिहिलेल्या ‘महाकाल’ नावाच्या मदतीने सर्व आरोपींचा छडा लागला आणि त्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ...