लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण

Sexual abuse, Latest Marathi News

डेरा प्रमुख राम रहीमला पॅरोल, 1 महिन्यासाठी जेलबाहेर; 'येथे' असणार ठिकाणा - Marathi News | Dera chief Ram Rahim on parole, out of jail for 1 month; The place to be here | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डेरा प्रमुख राम रहीमला पॅरोल, 1 महिन्यासाठी जेलबाहेर; 'येथे' असणार ठिकाणा

Dera Chief Ram rahim on parole :पॅरोलच्या कालावधीत तो उत्तर प्रदेशतील बागपत आश्रमात राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

क्रूरतेचा कळस! नराधमानं सर्व हद्दच पार केली; मुलीचं शरीर पाहून आईही हादरली - Marathi News | The culmination of cruelty! Naradhama crossed all boundaries; The mother was shocked to see her body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! नराधमानं सर्व हद्दच पार केली; मुलीचं शरीर पाहून आईही हादरली

Rape Case : मुलीला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. बदरपूर पोलिसांनी बुधवारी रात्री मुलीवर बलात्कार करणाऱ्या राहुलला पलवलमध्ये अटक केली आहे. ...

आत्महत्या नव्हे हत्याच! कल्याणमधील तरुणी मृत्यूप्रकरणी 'या' दिशेने तपास व्हावा; चित्रा वाघ यांची मागणी - Marathi News | Murder, not suicide! The death of a young girl in Kalyan should be investigated in this direction; Demand by Chitra Wagh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आत्महत्या नव्हे हत्याच! कल्याणमधील तरुणी मृत्यूप्रकरणी 'या' दिशेने तपास व्हावा; चित्रा वाघ यांची मागणी

Murder and Suicide : पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हत्येच्या अनुषंगाने करावा अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. ...

दोरीने हात बांधून बालिकेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची सक्तमजुरी - Marathi News | Accused of raping a girl with his hands tied with a rope has been sentenced to ten years hard labor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोरीने हात बांधून बालिकेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची सक्तमजुरी

Rape Case : जिल्हा व सत्र न्यायालय; पाच वर्षांपुर्वी देवळालीच्या सार्वजनिक शौचालयात घडली होती घटना ...

आईच्या अनैतिक संबंधास मुलीने केला विरोध, प्रियकराला बोलावून घडवून आणला गँगरेप - Marathi News | The girl protested against the mother's immoral relationship, called her boyfriend and caused gangrape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईच्या अनैतिक संबंधास मुलीने केला विरोध, प्रियकराला बोलावून घडवून आणला गँगरेप

Gangrape Case : ही घटना बलरामपूरच्या हरैय्या पोलीस स्टेशन परिसरातील आहे. या ठिकाणी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आईसोबत राहत होती. ...

असंघटित क्षेत्रातील महिलांचेही होते लैंगिक शोषण; गप्प राहून मोजावी लागते आर्थिक सुरक्षेची किंमत - Marathi News | Women in the unorganized sector were also sexually abused The price of financial security has to be paid in silence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असंघटित क्षेत्रातील महिलांचेही होते लैंगिक शोषण; गप्प राहून मोजावी लागते आर्थिक सुरक्षेची किंमत

अहमदाबादच्या प्रा. अक्षया विजयालक्ष्मी यांच्या सर्वेक्षणातून समोर आले निष्कर्ष ...

पेढ्यात नशेचा पदार्थ खाऊ घालून १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; अमरावतीमधील घटना - Marathi News | 16-year-old girl raped for consuming drugs; Incident in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पेढ्यात नशेचा पदार्थ खाऊ घालून १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; अमरावतीमधील घटना

अमरावती/ परतवाडा : व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ... ...

बलात्कारी नराधमांना राेखण्यात पाेलीस हतबल; पुण्यात ६ महिन्यांत तब्बल १३२ गुन्ह्यांची नाेंद - Marathi News | police helpless in keeping rapists In Pune 132 crimes were registered in 6 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बलात्कारी नराधमांना राेखण्यात पाेलीस हतबल; पुण्यात ६ महिन्यांत तब्बल १३२ गुन्ह्यांची नाेंद

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर; उपाययाेजना ताेकड्या ...