लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण

Sexual abuse, Latest Marathi News

आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग - Marathi News | Supreme court suspends sentence of convict after he express wish to get married to victim girl | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सुप्रीम कोर्टातील प्रसंग

Rape Accused Proposed victim girl in courtroom: सुप्रीम कोर्टाने दोषीच्या शिक्षेला दिली स्थगिती, नेमकं काय घडलं? ...

Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत? - Marathi News | Women violence: Women are being harassed in our own homes in india, look at the statistics, what do they say? | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?

Causes of women violence in india: महिलांवरील वाढत्या अत्याचाराबद्दल चिंता व्यक्त होते. एखादी घटना घडते... लोकांना चीड येते. संताप व्यक्त होतो, पण तुम्हाला माहितीये का की महिलांना सर्वाधिक छळ त्यांच्या घरातच सोसावा लागत आहे. ...

Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले - Marathi News | Instagram Crime News: Friendship on Instagram, young woman raped several times and made videos; Lakhs of rupees were stolen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपयेही उकळले

Social Media Crime News: तो तिला इन्स्टाग्रामवर भेटला. बोलणं वाढलं आणि त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर घरी भेटायला बोलावलं आणि सुरू झाली न थांबणारी अत्याचारांची कहाणी... त्याने वारंवार अत्याचार तर केलेच, पण लाखो रुपयेही उकळले.  ...

ठाणे: 'पार्टीत चूक झाल्यास अप्पा मुलांना द्यायचा विजेचा शॉक'; खडवली बालआश्रमातून सुटका केलेल्या मुलांनी सांगितली आपबीती - Marathi News | Thane: 'Appa would give children electric shocks if they made a mistake at a party'; Children rescued from Khadavli orphanage tell their story | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'पार्टीत चूक झाल्यास अप्पा मुलांना द्यायचा विजेचा शॉक'; खडवली बालआश्रमातील मुलांने सांगितली आपबीती

Thane Crime news: आश्रमातील बहुतांश मुले भाऊ-बहीण व जवळच्या नात्यातील असल्याचे समितीच्या चौकशीत उघड झाले. ...

'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार - Marathi News | 'Investigate the suspicious death of Vishal Gawli', mother Indira Gawli will file a petition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार

Vishal Gavali Kalyan: विशाल गवळी हा कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.  ...

ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार - Marathi News | Thane: Children beaten with straps, rods and bamboo, reality in a children's home; 4 girls tortured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार

Thane Crime: साडेतीन वर्षांपासून १२ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना येथे पट्टे, रॉड, बांबूने मारहाण केली जात होती. ...

चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Four girls sexually harassed in school bus, case registered against school bus cleaner | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल

Karjat Crime: खालापूर तालुक्यातील एका शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसमध्ये हा प्रकार घडला. ...

ठाणे: चिमुरडीवर अत्याचार करून खून करणाऱ्याला न्यायालयाच्या आवारातच चोप देण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to beat up the person who raped and murdered the little girl in the court premises in the thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे: चिमुरडीवर अत्याचार करून खून करणाऱ्याला न्यायालयाच्या आवारातच चोप देण्याचा प्रयत्न

Thane Rape Case: आसिफने तिच्यावर लैंगिक अत्याचारही केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी बाथरूमच्या खिडकीमधून तिला खाली फेकून दिले होते. ...