लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण

Sexual abuse, Latest Marathi News

गरोदर राहिल्यानंतर उघड झाला गुन्हा; १४ वर्षीय मुलीवर ६ नराधमांनी वारंवार केला बलात्कार - Marathi News | 6 men rape, impregnate 14-year-old girl in Tamil Nadu's Pollachi; booked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गरोदर राहिल्यानंतर उघड झाला गुन्हा; १४ वर्षीय मुलीवर ६ नराधमांनी वारंवार केला बलात्कार

Rape Case : या प्रकरणाबद्दल बोलताना डीएसपी म्हणाले की, जिल्ह्यात पॉक्सोच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...

लग्नाच्या एक दिवसआधी रेप केसमध्ये अडकला तरूण, साखरपुडा दुसरीसोबत अन् लग्न दुसरीशी करत होता... - Marathi News | Haryana : Rewari a day before the wedding the bridegroom trapped in the rape case in Rewari | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या एक दिवसआधी रेप केसमध्ये अडकला तरूण, साखरपुडा दुसरीसोबत अन् लग्न दुसरीशी करत होता...

तक्रारीत लग्नाआधी कार आणि बाइक घेणे व एका दुसऱ्याच तरूणीसोबत लग्न करण्याचा आरोपही तरूणीने लावला आहे. दुसऱ्या तरूणीसोबत तरूणाचं १८ जुलैला लग्न होणार होतं. ...

वासनेची शिकार! ४ वर्षीय चिमुकलीला आईस्क्रीमचे आमिष दाखवून २८ वर्षीय तरुणाने केला बलात्कार - Marathi News | The victim of lust! A 28-year-old man raped 4-year-old girl by showing her the lure of ice cream | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वासनेची शिकार! ४ वर्षीय चिमुकलीला आईस्क्रीमचे आमिष दाखवून २८ वर्षीय तरुणाने केला बलात्कार

Rape Case in Mumbai :याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ...

बलात्काऱ्यांना राजश्रय देण्याचे काम सरकार करतंय; भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा आरोप - Marathi News | The government is providing shelter to the rapists; BJP's state vice president Chitra Wagh's allegation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बलात्काऱ्यांना राजश्रय देण्याचे काम सरकार करतंय; भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा आरोप

Chitra Wagh : ठाण्याच्या कोव्हीड हॉस्पिटल मधील महिला कर्मचऱ्यासोबत उपायुक्तांचे अश्लील वर्तन ...

मंदिराजवळ भेटायला बोलावलं, गाडीतून आले अन् अपहरण केलं; नशेचं इंजेक्शन देऊन ८ दिवस गँगरेप - Marathi News | Called to meet near the temple, came out of the car and abducted; Gangrape for 8 days by injecting drugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंदिराजवळ भेटायला बोलावलं, गाडीतून आले अन् अपहरण केलं; नशेचं इंजेक्शन देऊन ८ दिवस गँगरेप

Gangrape Case :सतत ८ दिवस नशेचे इंजेक्शन देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ...

४० वर्षिय महिलेवर सामूहिक अत्याचार; दोन जण अटकेत - Marathi News | 40-year-old woman gang-raped; Two arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४० वर्षिय महिलेवर सामूहिक अत्याचार; दोन जण अटकेत

Gangrape : तक्रारीवरुन रविवारी दोन्ही इसमांना लाखनी पोलिसांनी अटक केली आहे. लाखनी पोलीस पुढील तपास करीत आहेत. ...

महिला शिक्षिकेने १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती ठेवले शरीरसंबंध, CCTV मध्ये रेकॉर्ड झाली घटना - Marathi News | Sydney teacher jailed for sexually assaulting her teenage student | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :महिला शिक्षिकेने १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती ठेवले शरीरसंबंध, CCTV मध्ये रेकॉर्ड झाली घटना

Women teacher sexually abused teenage student : मीडिया रिपोर्टनुसार, लंच ब्रेकआधी आरोपी मोनिकाने मुलाला तिचे काही अश्लील फोटो पाठवले होते. महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यालाही त्याचे काही आक्षेपार्ह फोटो मागितले होते. ...

धक्कादायक! पतीचा अपघात झाल्याचं खोटं सांगत महिलेला घेऊन गेला अन् तिघांनी केला गॅंगरेप - Marathi News | Rajasthan bharatpur woman gangrape husband accident excuse | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पतीचा अपघात झाल्याचं खोटं सांगत महिलेला घेऊन गेला अन् तिघांनी केला गॅंगरेप

पीडितेने सांगितलं की, माझ्या पतीचा अपघात झाल्याचं खोटं कारण सांगत तो तरूण मला घेऊन गेला आणि दुसऱ्या गावात नेऊन तिघांनी अत्याचार केला. ...