Raids on three brothels वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या दोन कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी कारवाई केली. हे दोन्ही कुंटणखाने महिला चालवित होत्या. ...
ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरातील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालविणाºया सुनिल जैन (४२) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली आहे. ...
Exposing sex racket - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पोलिसांनी हाय प्रोफाइल प्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस आणले आहे. विशेष म्हणजे पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी हे रॅकेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चालवले जात होते. ...