Prostitution Case : गुरुवारी पाटील यांनी बोगस गिर्हाईक व पंच यांना साईबाबा नगर येथे पाठवून खात्री करून घेतली. दलाल महिलेने २ अल्पवयीन मुली तर ३ तरुणी वेश्याव्यवसायासाठी आणल्या होत्या. ...
पैशांचे अमिष दाखवून गरजू महिलांना काम लावण्याच्या नावाखाली शरीर विक्रयाच्या व्यवसायात अडकविणाºया एका ३८ वर्षीय दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने नुकतीच अटक केली. ...
दोन युवतींना अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवून तर इतर सात महिलांना इतर कामासाठी बोलावण्यात आले होते. हावड्याचे दलाल सर्वांना सुरतला पाठवीत होते. सुरतचा दलालही सर्वांना वेगवेगळ्या शहरात रवाना करणार होता. ...
Sex Racket Exposed :सेक्स रॅकेटशी संबंधित हे प्रकरण इंदूरच्या उच्चभ्रू विजय नगर भागातील आहे. विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शीतल नगरमध्ये असलेले हॉटेल लव्ह हे वेश्याव्यवसायाचे अड्डे बनले होते. ...