सेक्स रॅकेट, मराठी बातम्या FOLLOW Sex racket, Latest Marathi News
Mumbai Crime News: मुंबईतील पवई परिसरामधील एका हॉटेलमधून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी शुक्रवारी भांडाफोड केला असून, वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या चार अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे. तर एका दलालाला अटक करण्यात आली आहे. ...
या प्रकरणी वर्तकनगर पाेलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. ...
मुंबईतील ७ ते ८ दलालांच्या टोळीचा शोध वागळे इस्टेट पोलिस घेत आहेत. ...
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: पॅनकार्ड पुरविणाऱ्याला पुण्यातून अटक ...
विदेशी तरुणीकडून ठाण्यात सेक्स रॅकेट, ३ तरुणींची सुटका; दलाल महिलेस अटक ...
यातील दलाल महिलेला २५ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...
वर्धमान नगर मार्गावरील इंद्रा हनी टॉवरमधील द सलुनवाला युनिसेक्स सलून ॲकेडमी येथे देहव्यापार सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. ...
Nagpur : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने केली कारवाई ...