लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेक्स रॅकेट

सेक्स रॅकेट, मराठी बातम्या

Sex racket, Latest Marathi News

१२ वर्षं वय... ३ महिन्यांत २०० जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी - Marathi News | Sex racket busted nalasopara naigaon 12 years old girl 200 people committed raped in 3 months The story of a child rescued from Mumbai will shock you too | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२ वर्षं वय... ३ महिन्यांत २०० जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मनी फाउंडेशन एनजीओच्या सहकार्याने करण्यात आला. मीरा-भायंदर आणि वसई-विरार पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक केली आहे. ...

Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! - Marathi News | High-Profile Sex Racket Busted At Andheri Hotel; 3 Vietnamese Women Rescued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!

Mumbai Sex Racket Busted: मुंबईतील अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात एमआयडी पोलिसांना यश आले आहे. ...

अमेरिकेत सेक्स स्कँडल कोणाला भोवणार? - Marathi News | Who will be involved in a sex scandal in America? Donald Trump, FBI Director... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत सेक्स स्कँडल कोणाला भोवणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पपासून ते माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, प्रिन्स ॲण्ड्र्यू, एफबीआयचे डेप्युटी डायरेक्टर डॅनियल बोंगिनो यांची आणि इतर अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावं या प्रकरणात घेतली जात आहेत.  ...

स्वत:च्या फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसायात ढकललं, आरोपींना अटक; १० जणांची सुटका! - Marathi News | Online Sex Racket Busted in Mumbai: 8 Arrested, 10 Women Rescued by Malabar Hill Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वत:च्या फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसायात ढकललं, आरोपींना अटक; १० जणांची सुटका!

Mumbai Online Sex Racket Busted: मुंबईत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आठ जणांना मलबार हिल पोलिसांनी अटक केली असून १० महिलांची सुटका करण्यात आली. ...

Mumbai Sex Racket: मुंबईत स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट; एकाला अटक, तीन महिलांची सुटका - Marathi News | Mumbai: Spa owner held after sex racket busted in Oshiwara | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट; एकाला अटक, तीन महिलांची सुटका

Sex Racket Busted in Mumbai: मुंबईत स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. ...

आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | 30-Year-Old Woman Arrested For Running Prostitution Racket, Forcing Young Women Into Sex Trade At Palghar Farmhouse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; महिलेला अटक

Sex Racket Busted In Palghar: पालघरमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या ३० वर्षीय महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...

आशियाई महिलांसोबत सेक्स, तासाला ५० हजार; लक्झरी वेश्यालयात घोटाळ्यात अडकलेले भारतीय सीईओ कोण? - Marathi News | Sex with Asian women, 50 thousand per hour Who is the Indian CEO caught in a scam in a luxury brothel? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आशियाई महिलांसोबत सेक्स, तासाला ५० हजार; लक्झरी वेश्यालयात घोटाळ्यात अडकलेले भारतीय सीईओ कोण?

२०२३ मध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांनी एका हायप्रोफाईल वेश्यालयाचा पर्दाफाश केला होता. ...

धक्कादायक! लॉजवर पोलिसांचा छापा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत दोघांना अटक, ६ महिलाही ताब्यात - Marathi News | Shocking Police raid lodge two arrested sex racket busted 6 women also detained | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! लॉजवर पोलिसांचा छापा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत दोघांना अटक, ६ महिलाही ताब्यात

लॉजचा वापर करत सहा महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करायला लावला जात होता. ...