रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंध ठेवणे प्रेम व्यक्त करण्याची सर्वाच चांगली पद्धत आहे. असे मानले जाते की, या क्षणांमध्ये दोन्ही व्यक्ती सगळंकाही विसरून एकमेकांमध्ये हरवून जातात. ...
शारीरिक संबंधात केवळ दोन शरीर जवळ येतात असं नाही तर यात भावनाही दडलेल्या असतात. जेव्हा दोन लोक एकमेकांसोबत इंटीमेट होतात, तेव्हा त्यांच्या मनात अनेकप्रकारचे प्रश्न तयार होतात. ...