Sex life, Latest Marathi News
प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की, त्यांचा संसार रोमांचक आणि आनंदाचा रहावा. पण यासाठी सगळी मेहनत पतीने करावी. ...
शारीरिक संबंधाशी संबंधित एकाही सावधानीकडे दुर्लक्ष केलं गेलं तर याने आरोग्याला नुकसान होऊ शकतं. ...
अनेक लोकांसोबत असं होतं की, त्यांनी एकदा शारीरिक संबंध ठेवल्यावर लगेच थोड्या वेळाने पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्याची त्यांची इच्छा होते. ...
महिन्यातून एकदा शारीरिक संबंध ठेवणाऱ्यांच्या तुलनेत आठवड्यातून दोनदा शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पुरूषांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी राहतो. ...
शारीरिक संबंध हा कोणत्याही कपलमधील मजबूत नात्याचा आधार मानला जातो. प्रत्येक कपलचं लैंगिक जीवन चांगलंच सुरू असेल हे गरजेचं नाही. ...
अनेक पुरूषांसोबतच अनेक महिला सुद्धा हस्तमैथुन करतात. ही एक नैसर्गिक क्रिया आहे. पण अनेकांना हस्तमैथुन केल्यावर लघवी करताना जळजळ होते. ...
अलिकडे तरूण वयात अनेकांना वेगवेगळ्या लैंगिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. बदलत्या लाइफस्टाईलचा वाईट प्रभाव लोकांच्या सेक्सुअल लाइफवर पडतोय. ...
हिवाळ्यात काही ठिकाणी थंडी इतकी पडते की, काही कपल्स इंटिमेट्स होण्यासाठीही धजावत नाहीत. ...