आॅटोचालकाने दोन वर्षांपासून एका शाळकरी मुलाचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. राजेंद्र पांडुरंग ससाने (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली. ...
मसाज पार्लरच्या आड चालणाऱ्या हायप्रोफाईल कुंटणखान्यावर सदर पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा मारून दोघांना अटक केली. प्रफुल्ल प्रकाश येवतकर (वय २४, रा. देवनगर खामला) आणि क्लाऊ अॅडवर्ड अॅन्थोनी (वय ४५, रा. सुगतनगर, जरीपटका) अशी आरोपींची नावे आहेत. ...