परिमंडळ ५ चे उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या पथकाने कामठीतील एका लॉजवर छापा मारून पाच जणांना तर गुन्हे शाखेच्या एसएसबीने अजनीत छापा मारून दोन महिलांना अटक केली. ...
बांगुर नगर पोलिसांनी त्याची अधिक तपासणी केली असता, शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे तिचे डोके स्टुलावर आपटून तिची हत्या केल्याची कबूली सय्यदने दिली. ...
मंगळवारी सांयकाळी उशिरा कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमिना कॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उपनिरीक्षक शिवराम गावकर, महिला हवालदार एलिझा फर्नाडीस, पोलीस शिपाई अजय नाईक व विकास कौशिक यांनी ही कारवाई केली. भा. दं. वि. च्या 370 (अ) व ...
गांधीसागर तलावाजवळ एका सलून आणि मेकअप स्टुडिओच्या नावाखाली चालणाऱ्या कुंटणखानावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. वेश्याव्यसाय करणाऱ्या चार जणी या छाप्यात पोलिसांच्या हाती लागल्या. हा कुंटणखाना चालविणाऱ्या एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली. ...
नांदेड सिटी डेस्टिनेशन सेंटर मॉलमधील आरोह स्पा मसाज सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व हवेली पोलिसांनी छापा घालून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन परदेशी व एका परप्रांतीय तरुणींची सुटका केली़. ...
किवळे येथील साई लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने या लॉजवर छापा टाकून १२ मुलींची सुटका केली. ...