लालखडी स्थित मदरशात झालेल्या मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी मुख्य आरोपी जिया खानला अटक करून, त्याची पोलीस कोठडीत कसून चौकशी केली. मात्र, त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही. मात्र, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा केले आहे ...
जियाउल्ला खान व फिरदौसची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना शुक्रवारी नागपुरी गेट ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुलभा राऊत यांच्या पथकाने जिल्हा व सत्र न्यायालय (८) एस.ए. सिन्हा यांच्या न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षाकडून सहायक सरकारी वकील मंगेश भागवत या ...
फिरदौसच्या लोकेशनच्या आधारे पोलीस मध्य प्रदेशापर्यंत पोहोचली होती; मात्र तेथून अमरावतीत परतल्यावर लालखडी स्थित मदरशातच पोलिसांच्या हाती ती लागली. या प्रकरणात शनिवारी नागपुरी गेट पोलिसांनी पीडित मुलीला मारहाण करण्यासाठी वापरलेली काठी व जियाउल्ला खानच् ...
निवासी मदरशात शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली नागपुरी गेट पोलिसांनी संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खानला मंगळवारी मध्यरात्री नागपुरातून अटक केली. बुधवारी त्याला चोख पोलीस बंदोबस्तात जिल्हा न्यायाधीश (७) तथा अपर सत ...
लालखडी रिंंगरोडवर जामियानगर स्थित जामिया इस्लामिया बुस्तान-ए-फातेमा लिल्बनात या मदरशाचा संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खानला पोलिसांनी मंगळवारी रात्री नागपूर येथून अटक करून अमरावतीला आणले. या प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांत त्याच्यासह गुन्ह्यात सहकार्य ...