अशा महिलांना प्रवेश देऊ नये. दिल्यास वेश्या व्यवसायाला प्रोत्साहन देता म्हणून हॉटेलमालक, चालक यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. यात्री निवास व्यवसायधारकांनाही ही नियमावली लागू आहे. परदेशी नागरिकांनी लॉजमध्ये प्रवेश केला असल्यास ...
लालखडी स्थित मदरशात झालेल्या मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी मुख्य आरोपी जिया खानला अटक करून, त्याची पोलीस कोठडीत कसून चौकशी केली. मात्र, त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही. मात्र, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा केले आहे ...
जियाउल्ला खान व फिरदौसची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना शुक्रवारी नागपुरी गेट ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुलभा राऊत यांच्या पथकाने जिल्हा व सत्र न्यायालय (८) एस.ए. सिन्हा यांच्या न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षाकडून सहायक सरकारी वकील मंगेश भागवत या ...
फिरदौसच्या लोकेशनच्या आधारे पोलीस मध्य प्रदेशापर्यंत पोहोचली होती; मात्र तेथून अमरावतीत परतल्यावर लालखडी स्थित मदरशातच पोलिसांच्या हाती ती लागली. या प्रकरणात शनिवारी नागपुरी गेट पोलिसांनी पीडित मुलीला मारहाण करण्यासाठी वापरलेली काठी व जियाउल्ला खानच् ...