न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राजा मान सिंगच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. राज मान सिंगची मुलगी दीपा यांनी न्याय उशिराने मिळाला पण योग्य मिळाला असे सांगितले. ...
सत्र न्यायालयाने विवाहितेचे अपहरण व अन्य विविध गुन्हे करणाऱ्या आरोपीला ३ वर्षे ६ महिने सश्रम कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. ...
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. ...
सत्र न्यायालयाने वडिलाचा खून करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या मुलाला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. ...
सत्र न्यायालयाने मंगळवारी नागपूर जेल ब्रेक प्रकरणातील पाच आरोपींना प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तर, दोन आरोपींना ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सोडले. ...