शेअर बाजारातील सध्याची स्थिती पाहता लक्ष्मीपुजनानिमित्त बुधवारी होणारे विशेष ‘मुहुरत’ सत्र यंदा नकारात्मक ठरण्याची शक्यता आहे. तरीही तांत्रिक क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधारतील, असे अभ्यासकांचे मत आहे. ...
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स व राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण होऊन दोन्ही निर्देशांक सात महिन्यांच्या नीचांकावर पोहोचले आहेत. ...
लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांची होऊ घातलेली रंगीत तालीम, त्यामुळे असलेली राजकीय अस्थिरता, अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीची लागून राहिलेली चिंता, परकीय वित्तसंस्थांकडून सातत्याने होत असलेली विक्री, यामुळे शेअर बाजारातील वातावरण अस्थिर आहे. ...
सप्ताहात केवळ चारच दिवस मुंबई शेअर बाजारात व्यवहार झाले. सप्ताहाचा प्रारंभ बाजारात उत्साहाने झाला. संवेदनशील निर्देशांक ३६२७४.२५ असा वाढीव पातळीवर खुला झाला. ...