कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील सर्व प्रमुख देशांमधील शेअर बाजारात गेल्या काही दिवसांत घसरण होत आहे. भारतीय शेअर बाजाराने तर या दोन दिवसांत त्याचे रौद्र रुप दाखवले. ...
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताह हा दररोज नवनवीन तळ गाठणारा राहिला. बाजाराला धूलिवंदनची सुटी असल्याने सप्ताहात एक दिवस व्यवहार कमीच झाले. शुक्रवारी तर बाजारात मोठी घसरण होऊन लोअर सर्किट लागले. ...
शेअर बाजाराच्या निर्देशांकानं गेल्या 10 वर्षांतील सर्वात नीचांकी स्तर गाठला असून, त्यामुळे शेअर बाजार गडगडला आहे. सरकारच्या धोरणांचा परिणाम सातत्यानं अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारावर होत आहे. ...