लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिक

Senior citizen, Latest Marathi News

...अन् आयुष्याच्या संध्याकाळी ‘ते’ दाम्पत्य आले एकत्र - Marathi News | ...And in the evening of their life elderly couple came together | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :...अन् आयुष्याच्या संध्याकाळी ‘ते’ दाम्पत्य आले एकत्र

वरठी पोलिसांची मध्यस्थी फळाला : सुखी संसाराला झाली नव्याने सुरुवात ...

ज्येष्ठांना त्रास द्याल तर कोठडीची हवा खाल; तीन महिन्यापर्यंत सश्रम कारावासाची तरतूद - Marathi News | If you disturb the elders, face imprisonment up to three months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्येष्ठांना त्रास द्याल तर कोठडीची हवा खाल; तीन महिन्यापर्यंत सश्रम कारावासाची तरतूद

Nagpur News माता-पिता व ज्येष्ठ नागरिकाला त्रास देणाऱ्यांना कोठडीत पाठविण्याची तरतूद 'माता-पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण कायद्यामध्ये आहे. ...

गूड न्यूज... रेल्वेत पुन्हा मिळणार ज्येष्ठ नागरिकांना सवलत - Marathi News | Good News! Senior citizens will again get discount in tickets in railways | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गूड न्यूज... रेल्वेत पुन्हा मिळणार ज्येष्ठ नागरिकांना सवलत

कोरोना काळात झाली होती बंद : वरिष्ठ पातळीवर मंथन सुरू ...

जनआरोग्यमध्ये ज्येष्ठांचा समावेश करण्याचे निर्देश - Marathi News | Guidelines for inclusion of senior citizens in public health | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनआरोग्यमध्ये ज्येष्ठांचा समावेश करण्याचे निर्देश

६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी शासनाकडून करण्याबाबत सह्याद्री विश्रामगृहात शनिवारी बैठक झाली होती. ...

शुक्रवार पेठेत ज्येष्ठ दाम्पत्य मृतावस्थेत सापडले; पतीने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Elderly couple found dead in shukrwar Peth pune death by her husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शुक्रवार पेठेत ज्येष्ठ दाम्पत्य मृतावस्थेत सापडले; पतीने उचललं टोकाचं पाऊल

आजारी पत्नीचा खून करुन नंतर पतीने गळफास घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय ...

ताटाबरोबर बसायचा पाटही देणाऱ्या आई-बापांचे काय होते? - Marathi News | what happens to the parents who give a property with the plate | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ताटाबरोबर बसायचा पाटही देणाऱ्या आई-बापांचे काय होते?

मुलांना जन्मदात्यांचे ओझे वाटू लागले आहे, त्यांचे सहज बोलणेही कटकटीचे वाटते. मुले देखभाल करत नाही म्हणून प्रत्येक जिल्ह्यात तक्रार अर्ज दाखल होत आहेत. ...

पुण्यात ७३ वर्षीय ज्येष्ठाची फसवणूक; ऑनलाईन स्कॅन करताना ४ लाख गमावले - Marathi News | 73-year-old senior cheated in Pune; 4 lakh lost while scanning online | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ७३ वर्षीय ज्येष्ठाची फसवणूक; ऑनलाईन स्कॅन करताना ४ लाख गमावले

ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी स्कॅन करतांना काळजी घ्या, नाहीतर बँक खाते होईल रिकामे... ...

साखर निर्यातीच्या बहाण्याने दीड कोटींचा गंडा; कोथरुडमधील ६३ वर्षाच्या व्यावसायिकावर गुन्हा दाखल - Marathi News | 1.5 crores of extortion on the pretext of sugar export A case has been registered against a 63-year-old businessman in Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर निर्यातीच्या बहाण्याने दीड कोटींचा गंडा; कोथरुडमधील ६३ वर्षाच्या व्यावसायिकावर गुन्हा दाखल

साखर खरेदी करुन निर्यातीसाठी देण्याचा बहाणा करुन १० टक्के अॅडव्हान्स घेऊन साखर निर्यात न करता अँडव्हान्स व कंटेनर बुंकीगचे दीड कोटी रुपयांना गंडा ...