Selfie, Latest Marathi News
या कडूबाई खरात यांच्या ओळी लिहून नागराजने भीम जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. ...
या ठिकाणी सेल्फी घेणं पडू शकतं महागात, इतकं की, तुम्हाला कठोर शिक्षा होऊ शकते. ...
सोशल मीडियावर या सेल्फीला मोठा प्रतिसाद मिळत असून लाईक्सचा पाऊस पडत आहे. तर, मोठ्या प्रमाणात कमेंट आणि शेअरचाही मानकरी हा फोटो ठरला आहे. ...
कर्नल एम.एन. राय हे 42 राष्ट्रीय रायफल - 9 गोरखा या बटालियनेच कर्नल होते. काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. ...
आजकाल इंटरनेट स्वस्ताईमुळे जो-तो स्मार्टफोनमध्येच डोकावलेला असतो. गृहीणीदेखिल मोबाईलवरच व्यस्त असतात. ...
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एका दिवसात ३ पेक्षा जास्त सेल्फी घेऊन सोशल मीडियात पोस्ट करणं सेल्फायटिस आजाराच्या अंतर्गत येतं. ...