या सेल्फींसाठी थ्री चिअर्स; यांच्यापैकी एक ठरू शकतो सेल्फी ऑफ द इयर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 04:13 PM2019-03-22T16:13:16+5:302019-03-22T16:16:55+5:30

सेल्फीची एखादी स्पर्धा झाली, तर जगातील काही अवलियांमध्ये चुरशीची मुकाबला होईल. हे महाशय त्यातलेच एक. असा सेल्फी कधी पाहिलाय का?

सेल्फीचा नाद लई वाईट. बैल मागे लागला तरी सेल्फीची हौस कायम

काकांची सेल्फीची हौस तर बघा...

डर के आगे सेल्फी है...

दुसरी कोणती जागा मिळाली नाही वाटतं

याचा सेल्फी पार्टनर बघा...

हेच पाहायचं राहिलं होतं आता..

कसली डेअरिंग आहे राव...