SEBI Latest News FOLLOW Sebi, Latest Marathi News SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे. Read More
बुधवारी बऱ्याच चढ-उतारानंतर बीएसई सेन्सेक्स 906 अंकांनी घसरला आणि 72762 अंकांच्या पातळीवर बंद झाला. ...
सध्या शेअर बाजारात सुरू असलेल्या प्रणालीला T+1 सेटलमेंट म्हणतात. पण आता बाजार नियामक सेबी यात बदल करण्याच्या विचारात आहे. ...
सेबीच्या चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांनी सोमवारी यासंदर्भातील वक्तव्य केलं आणि पुरावे शोधण्याचं काम सुरू असल्याचंही त्या म्हणाल्या. ...
रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर आता बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं (सेबी) या कंपनीवर कारवाई केली आहे. ...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने Paytm Payments Bank वर कारवाई केल्यानंतर कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली. ...
सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं विमा कंपनी गो डिजिट जनरल इन्शुरन्सच्या आयपीओला मान्यता दिली आहे. जाणून घ्या माहिती. ...
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट्स बँक चर्चेत आहे. ...
सोनीसोबतचा विलीनीकरणाचा करार मोडल्याच्या धक्क्यातून कंपनी अजून सावरली नव्हती की बाजार नियामक सेबीनं त्यांची चिंता वाढवली आहे. ...